सरकारकडून 15 दिवसात हजारो कोटींचा निधी मंजूर ; फक्त 3 दिवसात 7 हजार कोटींचे वाटप : Farmer News 2024

Farmer News 2024 राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आले आहे तर या निवडणुकीच्या तोंडावर ती राज्य सरकारने शेतकरी आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे मागील दहा ते पंधरा दिवसांमध्ये राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये हजारो कोटींचा निधी मंजूर केला आहे तर मागील तीन ते चार दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ती एकूण सहा ते सात हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Farmer News 2024

मागील 10 ते 15 दिवसांमध्ये राज्य सरकारने ठिबक सिंचन अनुदान पीक विमा योजना 2023 खरीप हंगामासाठी प्रलंबित विमान सोयाबीन कापूस अनुदान योजना 2024 मधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मागच्या रब्बी हंगामातील पीक विमा नमो शेतकरी महासंघ निधी योजना अशा योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे यामधील बहुतांश निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

Farmer News 2024 कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त तीन दिवसांमध्ये एकूण 6,500 कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला आहे सरकारने या योजनेसाठी विम्यासाठी आणि अनुदानासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला असून शेतकऱ्यांनी संमती पत्र दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित निधीदेखील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे.

Farmer News 2024 कापूस आणि सोयाबीन अनुदान :

कापूस सोयाबीन अनुदानासाठी 1996 ला खातेदारांना 4112 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे तर 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर रोजी 2398 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे त्यानंतरच्या तीन दिवसात म्हणजेच 3 ऑक्टोबर पर्यंत 5115 शेतकऱ्यांना 21 कोटी 76 लाखांचे वाटप करण्यात आले आहे या योजनेच्या माध्यमातून अजूनही वाटप सुरूच आहे.

खरीप 2023 हंगाम प्रलंबित विमा :

खरीप हंगाम 2023 मध्ये प्रलंबित असलेल्या विमा भरपाई साठी सरकारने 1927 कोटी विमा कंपनीला दिले आहेत 2023 खरीप हंगामात 721 कोटी रुपये विमा भरपाई या कंपनीकडे होती त्यामधील 546 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली होती तर 2152 कोटी रुपयांची विमा भरपाई प्रलंबित होते यासाठी 1127 कोटी रुपये सरकारने दिले आहेत.

पी एम किसान योजना आणि नमो हा सन्मान निधी योजना :

Farmer News 2024 किसान योजनेचा 18 व्या हप्त्यासाठी राज्यातील 91 लाख 52 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1900 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत तर नमो शेतकरी मा सन्मान निधी चा पाचवा हप्ता वितरित करण्यासाठी 91 लाख 25 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1,899 कोटी 99 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

नैसर्गिक आपत्तीसाठी निधी :

जानेवारी 2024 ते सप्टेंबर अखेरपर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने 2269 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यामध्ये अतिवृष्टी पूर्वीच पडून मृत्यू दरड कोसळणे आणि इतर आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्यात येणार आहे.

Farmer News 2024 ठिबक अनुदान :

ठिबक सिंचन योजनेच्या प्रलंबित अनुदानासाठी राज्य सरकारने 23 सप्टेंबर रोजी 344 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे त्यामुळे या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत.

पिक विमा साठी १९२७ कोटी मंजूर

Leave a Comment