Gas Cylinder E KYC 2024 राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलेली आहे यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र असणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत इ केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.
याप्रमाणे भारत सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांनी देखील 30 सप्टेंबर 2024 पर्यंत इ केवायसी करणे आवश्यक आहे.
Gas Cylinder E KYC 2024 केवायसी करणे आवश्यक :
Gas Cylinder E KYC 2024 प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानांमध्ये जाऊन रेशन कार्डची झेरॉक्स प्रत आणि आधार कार्ड सोबत आणावी लागणार आहे रेशन डीलर ला तुम्ही ठेवायची साठी आले असल्याचे सांगितल्यानंतर पी ओ एस मशीनद्वारे कुटुंबांमधील सर्व सदस्यांच्या बोटांचे ठसे घेऊन ही केवायसी पूर्ण केली जाईल.
ही केवायसी करण्याची प्रक्रिया सहज आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे 30 सप्टेंबर 2024 पूर्वी केवायसी करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला उपयुक्त योजनांचा लाभ मिळू शकेल.