सोन्याच्या दरात 3000 रुपयांची घसरण ; पहा काय आहे सोन्याचा दर : Gold Price 2024

Gold Price 2024 खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे सोन्याच्या किमती मध्ये आज आणखी एक घसरण नोंदवली गेली आहे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे कारण किमतीमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

Gold Price 2024

या क्षणी ही घट ग्राहकांसाठी महत्त्वाची आहे कारण भविष्यात दर पुन्हा वाढू शकतात किमती आणखी कमी होतील असे सध्या कोणतेही संकेत नाही त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करून पैसे वाचवू शकता नवीन तरान बद्दल माहिती ठेवा.

Gold Price 2024 आज 8 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरामध्ये लक्षणीय घट झाली आहे कालच्या तुलनेत या शुक्रवारी सोन्याच्या जरा ₹2000 ची घट झाली आहे सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार पाचशे रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत देशभरात 72 हजार रुपये आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि दिवाळीत वाढलेली देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये लक्षणीय घट झाली आहे त्याचप्रमाणे चांदीच्या दरात देखील लक्षणीय घसरण झाली आहे सध्या एक किलो चांदीची किंमत 92 हजार 900 रुपये आहे जी खालच्या तुलनेत 3000 रुपयांनी कमी आहे.

राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 140 प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार 700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 990 प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार 850 प्रति 10 ग्रॅम आहे. Gold Price 2024

Gold Price 2024 आज हैदराबाद मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 990 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 78 हजार 550 आहे. 22 कॅरेट सोन्याची सध्याची किंमत 72 हजार 40 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 78 हजार 600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अटी ठरताहेत अडचणीच्या

Leave a Comment