बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली , पहा बाजार समिती मधील बाजार भाव : Harbhara Bajarbhav 2024

Harbhara Bajarbhav 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे बाजार भाव काही ठिकाणी वाढलेली दिसून येत आहेत. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढलेली दिसून येते. हरभऱ्याला बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर मिळाला असून सर्वात कमी दर या बाजार समितीमध्ये मिळाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव मिळाला आहे.

Harbhara Bajarbhav 2024

पुणे बाजार समितीमध्ये 40 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6700 आणि जास्तीत जास्त दर 7700 तसेच सर्वसाधारण दर हा 7,200 इतका आहे

Harbhara Bajarbhav 2024कारंजा बाजार समितीमध्ये 650 क्विंटल झाली असून कमीत कमी दर 5725 आणि जास्तीत जास्त दर 6585 तसेच सर्वसाधारण दर हा 6455 इतका आहे

मनोरा बाजार समितीमध्ये 47 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 5900 आणि जास्तीत जास्त दर 6421 साधारण दर हा 6084 इतका आहे

रामटेक बाजार समितीमध्ये 7 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6300 आणि जास्तीत जास्त दर 6,500 तसेच सर्वसाधारण दर हा 6400 इतका आहे

मालेगाव बाजार समितीमध्ये 68 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6200 आणि जास्तीत जास्त दर 6,500 सर्वसाधारण दर हा 6350 इतका आहे

राहता बाजार समितीमध्ये 2 क्विंटल कमीत कमी दर 5455 आणि जास्तीत जास्त दर 5455 तसेच सर्वसाधारण दर हा 5455 इतका आहे

चोपडा बाजार समितीमध्ये 40 आवक झाली असून कमीत कमी दर 6401 आणि जास्तीत जास्त दर 8200 तसेच सर्वसाधारण दर हा 8000 इतका आहे

Harbhara Bajarbhav 2024 अकोट बाजार समितीमध्ये 600 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5800 आणि जास्तीत जास्त दर 6705 तसेच सर्वसाधारण दर हा 6700 इतका आहे (Harbhara Bajarbhav 2024)

चिखली बाजार समितीमध्ये 70 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6000 जास्तीत जास्त दर 6451 तसेच सर्वसाधारण तर हा 6225 इतका आहे

वाशिम बाजार समितीमध्ये 350 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6150 आणि जास्तीत जास्त दर 6800 तसेच सर्वसाधारण दर हा 6250 इतका आहे

अमळनेर बाजार समितीमध्ये 390 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6200 आणि जास्तीत जास्त 6301 तसेच सर्व साधारण दर 6301 इतका आहे

मलकापूर बाजार समितीमध्ये 252 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 1675 आणि जास्तीत जास्त दर 6520 तसेच सर्वसाधारण दर हा 6370 इतका आहे

Harbhara Bajarbhav 2024

Harbhara Bajarbhav 2024

दिग्रस बाजार समितीमध्ये 5 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5705 आणि जास्तीत जास्त दर 5705 तसेच सर्वसाधारण तरीसुद्धा 5705 इतका आहे

Harbhara Bajarbhav 2024 नेर परसोपंत बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6095 आणि जास्तीत जास्त दर 6165 तसेच सर्वसाधारण दर हा 6130 इतका आहे

कल्याण बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असेल कमीत कमी दर 6500 आणि जास्तीत जास्त दर 6800 तसेच सर्वसाधारण दर हा 650 इतका आहे

गंगापूर बाजार समितीमध्ये 6 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5530 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6441 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 6130 इतका आहे

चोपडा बाजार समितीमध्ये एक क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 8001 आणि जास्तीत जास्त दर 8001 तसेच सर्वसाधारण दर हा 8001 इतका आहे

अकोला बाजार समितीमध्ये चार क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6215 आणि जास्तीत जास्त दर 6215 रुपये तसेच सर्वसाधारण 6215 इतका आहे

Harbhara Bajarbhav 2024 मालेगाव बाजार समितीमध्ये 22 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 4,200 रुपये आणि जास्तीत जास्त 7101 तसेच सर्वसाधारण दर हा 6600 इतका आहे

केंद्र सरकार सामान्य नागरिकांसाठी पुरवते जननी सुरक्षा योजना 

तुळजापूर बाजार समितीमध्ये 40 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5600 आणि जास्तीत जास्त दर 6400 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 6000 इतका आहे

धुळे बाजार समितीमध्ये 28 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5500 आणि जास्तीत जास्त दर 6250 तसेच सर्वसाधारण दर हा 5900 इतका आहे

हिंगोली खाने का नाका बाजार समितीमध्ये 31 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6250 आणि जास्तीत जास्त दर 6530 तसेच सर्वसाधारण दर हा 6390 इतका आहे

Harbhara Bajarbhav 2024चाकुर बाजार समितीमध्ये चार क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5900 आणि जास्तीत जास्त दर 6158 तसेच सर्वसाधारण दर हा 6019 इतका आहे

मुखेड बाजार समितीमध्ये पाच क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6200 आणि जास्तीत जास्त दर 6200 तसेच सर्वसाधारण दर सुद्धा 6200 इतका आहे

मुरूम बाजार समितीमध्ये 11 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6150 आणि जास्तीत जास्त तर 6,500 तसेच सर्वसाधारण दर हा 6325 इतका आहे

यवतमाळ बाजार समितीमध्ये 19 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर सहा हजार 6350 आणि जास्तीत जास्त दर 6440 तसेच सर्वसाधारण 6395 इतका आहे

नागपूर बाजार समितीमध्ये 79 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5800 आणि जास्तीत जास्त दर हजार 6446 तसेच सर्वसाधारण दर हा 6250 इतका आहे

सोलापूर बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5500 आणि जास्तीत जास्त दर 6300 तसेच सर्वसाधारण दर हा 6300 इतका आहे

उमरेड बाजार समितीमध्ये 79 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 5,500 जास्तीत जास्त दर 6310 तसेच सर्वसाधारण दर हा 6000 इतका आहे

Harbhara Bajarbhav 2024 मूर्तिजापूर बाजार समितीमध्ये 500 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6250 आणि जास्तीत जास्त दर 6700 तसेच सर्वसाधारण दर हा 6570 इतका आहे

गेवराई बाजार 32 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6250 आणि जास्तीत जास्त दर 6494 तसेच सर्वसाधारण दर हा 6350 इतका आहे

लोणार बाजार समिती 18 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6200 आणि जास्तीत जास्त दर 6530 तसेच सर्वसाधारण दर हा 6365 इतका आहे (Harbhara Bajarbhav 2024)

मेहकर बाजार समितीमध्ये 210 क्विंटल आवक झाली असून कमी दर 5900 आणि जास्तीत जास्त दर 6,500 तसेच सर्वसाधारण दर हा 6400 इतका आहे

मंगळवेढा बाजार समितीमध्ये 60 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6300 आणि जास्तीत जास्त दर 6,500 तसेच सर्वसाधारण दर 6400 इतका आहे

काटोल बाजार समितीमध्ये 150 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5490 आणि जास्तीत जास्त दर 6340 तसेच सर्वसाधारण दर हा 6150 इतका आहे (Harbhara Bajarbhav 2024)

देवळा बाजार समितीमध्ये एक क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6440 आणि जास्तीत जास्त दर 6440 तसेच सर्वसाधारण दर 6440 इतका आहे

जळगाव बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 9000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 9000 रुपये तसेच सर्वसाधारण दर सुधारणा 9000 इतका आहे

सोलापूर बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5,500 आणि जास्तीत जास्त दर 6300 रुपये तसेच सर्वसाधारण दर हा 6300 इतका आहे

https://www.krushikranti.com/bajarbhav/tur-bajar-bhav-today

हरभऱ्याचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Great Shetkari

FAQ

सोलापूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती दर मिळाला आहे ?

सोलापूर बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 5500 आणि जास्तीत जास्त दर 6300 तसेच सर्वसाधारण दर हा 6300 इतका आहे

नागपूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर काय आहे ?

सर्वसाधारण दर हा 6250 इतका आहे

अमळनेर बाजार समितीमध्ये हरभऱ्याची किती आवक वाढलेली आहे ?

अमळनेर बाजार समितीमध्ये 390 क्विंटल आवक झाली आहे

Leave a Comment