Havaman Andaj 2024 ऑगस्ट महिन्यात पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे पावसाचा चोर सगळीकडेच कमी झाला आहे. आणि अगदी ऊन पडताना देखील दिसत आहे मात्र हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा मोठा हवामान बदल होणार आहे आणि मिसळ पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे 19 ऑगस्ट नंतर पुढील 10 ते 12 दिवस संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवले आहे. 19 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे मात्र त्यानंतर हवामानामध्ये मोठा बदल होऊन 19 ऑगस्ट पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र मध्ये वर्धा नागपुर अकोट परतवाडा बुलढाणा अकोला
Havaman Andaj 2024 19 ऑगस्ट पासून मुसळधार पावसाचा इशारा :
अमरावती जळगाव नंदुरबार सिंधुदुर्ग रायगड पालघर रत्नागिरी ठाणे धुळे या ठिकाणी 17 ऑगस्ट पर्यंत काही ठिकाणी पाऊस पडेल मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढणार आहे. 21 ऑगस्ट पर्यंत दिल्ली आणि एनसीआर पर्यंत वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहेत.
त्याचप्रमाणे 20 ऑगस्ट दरम्यान अलर्ट देखील जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आग्नेय अरबी समुद्र आणि दक्षिण केरळ किनारपट्टीवरील राज्यांमध्ये 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल.