Havaman Andaj 2024 मान्सूनचा पाऊस आता परतीच्या मार्गावरती आहे यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे राजा मधील अनेक धरणे शंभर टक्के भरलेली आहेत तर अनेक ठिकाणी महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान आता हवामान विभागाने पावसा बाबतीत आणखी एक इशारा दिलेला आहे पश्चिम मध्ये आणि लगतच्या उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरावरती कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत जे आज मध्ये आणि लगतच्या उत्तर बंगालच्या उपसागरावरती आहेत 9 सप्टेंबरच्या सुमारास ते हळूहळू उत्तरेकडे सरकण्याची आणि वायव्य बंगालच्या उपसागरात आणि पश्चिम बंगालच्या गंगा मैदानी प्रदेश उत्तर ओडिषा आणि ल बांगलादेशच्या किनारा भोवती तीव्र दाबाच्या क्षेत्रामध्ये तीव्र होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस असण्याची शक्यता दिली जात आहे.
हवामान विभागाच्या मिळालेल्या माहितीनुसार गुजरात महाराष्ट्र आणि पूर्व राजस्थानमध्ये सहा ते आठ सप्टेंबर पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय आठ ते दहा सप्टेंबर दरम्यान तेलंगणा आंध्र प्रदेश पूर्व आणि ईशान्य भारत या राज्यामध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Havaman Andaj 2024 हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा :
Havaman Andaj 2024 : 6 ते 7सप्टेंबर दरम्यान गुजरात मध्ये आणि सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान मध्ये महाराष्ट्रामधील घाट भागांमध्ये, सात ते नऊ सप्टेंबर दरम्यान कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी होऊ शकते. याबरोबरच सौराष्ट्र, कच्छमध्ये सहा ते सात सप्टेंबर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात सहा ते आठ सप्टेंबर, पूर्व मध्य प्रदेश सहा ते आठ सप्टेंबर, 11 आणि 12 सप्टेंबर, कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडेल सहा ते अकरा सप्टेंबर दरम्यान सुरू असण्याची शक्यता आहे.
Havaman Andaj 2024 दक्षिण भारतासाठी ही हवामान खात्याने इशारा दिलेला आहे कर्नाटक केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, लक्षद्वीप येथे या आठवड्या पर्यंत पाऊस सुरू असणार आहे यापैकी कोस्टल आंध्र प्रदेश आठ आणि नऊ तारखेला या नाम, 9 आणि 10 सप्टेंबरला तेलंगणा तर केरळ आहे कोस्टल आंध्र प्रदेश, या नाम, कर्नाटक सहा ते दहा सप्टेंबरला तेलंगणा, आठ तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे 10 सप्टेंबर मध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.