Havaman Andaj 2024 : राज्यात परतीच्या पावसाची तीव्रता कमी झालेली आहे. त्यामुळे आता पावसाचा जोर उचलला आहे आज काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे.
Havaman Andaj 2024 कोणत्या भागात पडेल कसा पाऊस ?
हवामान अंदाजाच्या माहितीनुसार कोकणात पश्चिम महाराष्ट्रात व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची क्षमता तसेच शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यात आज म्हणजेच एक ऑक्टोंबर रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
1 ऑक्टोंबर आणि 2 ऑक्टोंबर रोजी या ठिकाणी पडणार पाऊस…
समुद्रसपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर वाऱ्याची दोन्ही रेषा उत्तर कोकण ते आग्नेय उत्तर प्रदेश पर्यंत आहे .त्यामुळे आज विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोवा तर मध्य प्रदेश तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात तुळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच आज कोकण गोव्यात सिंधुदुर्ग महाराष्ट्र कोल्हापूर सांगली सोलापूर आणि मराठवाड्यात नांदेड तालुका व धाराशिव या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विदर्भात अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वाशिम या जिल्ह्यामध्ये वादळी वारे पाण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत तर काय करावे ? पहा संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांना कोणते सल्ले देण्यात आलेले आहेत ?
- Havaman Andaj 2024 : पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तर अधून मधून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
- तर घाट विभागात ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज पावसाची उघडी बसल्याने शेतकऱ्यांनी काढणे आणि पिकांची काढणी करून घ्यावी .
- काढलेल्या शेतमाला कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा पावसाचा अंदाज लक्षात घेऊन कापूस आणि भाजीपाल्यांवर फवारणी करावी .
- पशूंना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावे असा सल्ला देण्यात आलेला आहे.