Havaman Andaj 2024 राज्यांमधील मान्सूनच्या पावसाचा हंगाम आता पूर्णपणे संपला असून काल हवामान विभागाने राज्यातून मान्सून परतल्याचे रित्या जाहीर केले आहे परंतु मान्सूनचा पाऊस पूर्णपणे परतला असला तरीही राज्यामध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना दिसत आहे पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मका सोयाबीन कापूस या पिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थिरावला होता पण ईशान्येकडील मान्सून तमिळनाडू आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सक्रिय झाल्यामुळे राज्यात नैऋत्य मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे राज्यात सध्या पडत असलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकरी हैराण झाले आहेत.
Havaman Andaj 2024 पाऊस का पडतोय ?
Havaman Andaj 2024 बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यामुळे आणि दुपारपर्यंत वाढत असलेल्या उष्णतेमुळे आकाशामध्ये मोठमोठ्या ढगांची निर्मिती होऊन वादळी पाऊस पडत आहे तर पुढील काही दिवस राज्यात ही स्थिती राहणार आहे साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत हा पाऊस राज्यात पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे वाऱ्यामुळे आणि उष्णतेमुळे पडत असलेल्या पावसामुळे विजांचा कडकडाट होत आहे.
नैऋत्य मान्सून संपूर्ण भारतामधून परतला आहे तर ईशान्य मान्सून तमिळनाडू भागामध्ये सक्रिय झाला आहे पण बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यामुळे आणि दुपारपर्यंत वाढत असलेल्या उष्णतेमुळे मोठमोठ्या ढगांची निर्मिती होऊन राज्यात सध्या वादळी पाऊस पडत आहेत ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत अशा प्रकारच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. Havaman Andaj 2024