महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची पात्रता यादी जाहीर ; पहा जिल्हा नुसार पात्रता यादी : Jyotiba Phule Patrata Yadi 2024

Jyotiba Phule Patrata Yadi 2024 महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणून महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना ओळखली जाते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाच्या परतफेडीसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक अडचणींचे निवारण करणे हे आहे.

Jyotiba Phule Patrata Yadi 2024

2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेसाठी 29 जुलै 2022 रोजी नवीन शासन निर्णयाद्वारे अधिक बळकटी देण्यात आली आहे या लेखामध्ये आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या योजनेची पात्रता निकष आणि या योजनेचे फायदे याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

Jyotiba Phule Patrata Yadi 2024 महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची पार्श्वभूमी :

मधील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणा ची समस्या गंभीर आहे अनेक शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकत नाही त्यामुळे त्यांच्यावर ती आर्थिक ताण वाढतो या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावानेही कर्जमुक्ती योजना सुरू केली होती महात्मा फुले यांनी आपल्या आयुष्यभर शेतकरी आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेल्या कार्याची ही योजना एक प्रतीक आहे.

या योजनेसाठी पात्रता :

  • Jyotiba Phule Patrata Yadi 2024 या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  • 2017 ते 2018 किंवा 2018 ते 2019 या दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षात पीक कर्ज घेतले असावे
  • घेतलेल्या नियमित परतफेड केले असावे
  • शेतकऱ्यांकडे सात हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असावी

केवायसी करणे गरजेचे :

महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान मिळवण्यासाठी ये केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे यामध्ये शेतकऱ्यांनी एक केवायसी केलेली नाही अशी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर एक जेवायचे करून या अनुदानाचा फायदा घ्यायचा आहे. योजनेअंतर्गत राज्यातील बरेच शेतकरी पात्र आहेत पण त्या पात्र शेतकऱ्यांनी अजून पर्यंत आधार शेडिंग केवायसी केली नसल्यामुळे ते या लाभापासून वंचित आहेत त्यामुळे पात्रता यादीमध्ये नाव असूनही त्यांना याचा लाभ मिळत नसल्यामुळे लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायचे आहे.

या योजनेची लाभ प्रक्रिया :

  • पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण द्वारे रक्कम जमा केली जाते
  • शेतकऱ्यांना स्वतःहून अर्ज करण्यासाठी आवश्यकता नाही बँका आणि सहकारी संस्था यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली जाते
  • निवड झालेल्या लाभार्थ्यांना एसएमएस किंवा पत्राद्वारे कळवले जाते Jyotiba Phule Patrata Yadi 2024

या योजने महत्व :

  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मदत होते
  • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते त्यामुळे भविष्यात कर्ज फेडायची संस्कृती वाढीस लागते
  • कर्जबाजारीपणामुळे होणारा शेतकरी आत्महत्या थांबवण्यास मदत होईल

जिल्हा अनुसार पात्रता यादी पाहण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले योजनेचे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :

https://mjpskyportal.maharashtra.gov.in

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान जमा

Leave a Comment