Kanda Bajarbhav 2024 आज राज्यामधील बाजार समितीमध्ये कांद्याची 73 हजार क्विंटल आवक झाली आहे मध्ये सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 30,000 क्विंटल तर पुणे बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची 10,000 क्विंटलची आवक झाली आणि आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे.

आज 5 नोव्हेंबर 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याला लासलगाव बाजार समितीमध्ये कमीत कमी 3525 रुपये तर सरासरी 5351 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये 5400 रुपये, चांदवड बाजार समितीमध्ये 5230 रुपये, मनमाड बाजार समितीमध्ये 4476 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 5251 रुपये, तर अकोला बाजार समितीमध्ये 4900 रुपये दर मिळाला आहे. Kanda Bajarbhav 2024
Kanda Bajarbhav 2024 :
Kanda Bajarbhav 2024 लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये 3100, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2400, धुळे बाजार समितीमध्ये 4470 आणि सिन्नर बाजार समितीमध्ये सर्वाधिक 5200, लासलगाव बाजार समितीमध्ये 4000 रुपये तर भुसावळ बाजार समितीमध्ये 3300 रुपये दर मिळाला आहे.
पुणे बाजार समितीमध्ये 4000 रुपये, कल्याण बाजार समितीमध्ये 5450, नागपूर बाजार समितीमध्ये 4500, लासलगाव बाजार समितीमध्ये 5351, पिंपळगाव सायखेडा बाजार समितीमध्ये ₹5000, हिंगणा बाजार समितीमध्ये 4500, मालेगाव मुंगसे बाजार समितीमध्ये 3800, धुळे बाजार समितीमध्ये 4470, तर कराड बाजार समितीमध्ये 5000 रुपये दर मिळाला आहे. Kanda Bajarbhav 2024