या तारखेला मिळणार कापूस आणि सोयाबीन अनुदान ; थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा : Kapus Ani Soybean Anudan Yojana 2024

Kapus Ani Soybean Anudan Yojana 2024 कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारकडून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे 2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी अनुदाने आता दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दल शासनाकडून 13 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

Kapus Ani Soybean Anudan Yojana 2024 शेतकऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय :

राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाने 2023 च्या खरीप हंगामासाठी अनुदान देण्याचे निर्णय घेतले आहेत यासाठी शासनाने 1593 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे शासन निर्णयानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548 34 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 34 कोटी रुपये वितरित करण्यात येत आहेत या अनुदानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनात आलेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचे स्वरूप :

2023 च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप ठरवले गेले आहेत हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकऱ्यांना ₹1000 तर दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्‍टर 5000 रुपये अनुदान दिले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राच्या आकारावर ते आधारित मदत मिळणार आहे याची मर्यादा ठरविण्यात आली आहे ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

4194.68 कोटी रुपये मंजूर :

2023 च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने एकूण 4148 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे या निधीमधून 60% म्हणजेच 2516 80 कोटी रुपये वितरित केले गेले आहे उर्वरित 1593 999 कोटी रुपये आता वितरित केले जाणार आहेत हे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना याचा लाभ थेट मिळणार आहे हा निधी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या खर्चाची भरपाई करण्यात मोठी मदत होणार आहे.

Kapus Ani Soybean Anudan Yojana 2024 या योजनेअंतर्गत कधी मिळणार अनुदान ?

शासनाने 13 सप्टेंबर 2024 रोजी जीआर काढून शेतकऱ्यांना निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निधीचे वितरण आर्थिक वर्ष 2024 25 मध्ये करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन ते तीन दिवसात हा निधी जमा केला जाईल यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक ती आर्थिक मदत लवकरच मिळणार आहे राज्याच्या आर्थिक धोरणाच्या माध्यमातून या निधीचे वितरण करण्यात येणार आहे. Kapus Ani Soybean Anudan Yojana 2024

ई पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर

Leave a Comment