kapus bajarbhav 2024 : राज्यामध्ये कापसाचे बाजार भाव काही ठिकाणी वाढलेले तर काही ठिकाणी कमी झालेले दिसून येतात . आज आपण कापसाचे बाजार भाव पाहणार आहोत

kapus bajarbhav 2024 कापूस बाजारभाव :
अमरावती : अमरावती बाजार समितीमध्ये कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते तेथील कापसाचे आवक ही 64 इतके आहे . अमरावती बाजार समितीमध्ये कापसाचे कमीत कमी दर तेथील जास्तीत जास्त दर 7300 का आहे सर्वसाधारण दर 6950 इतका आहे .
आष्टी : आष्टी येथील बाजार समितीमध्ये ए के एच लांब स्टेपल हे कापसाचे लोकप्रिय आहे .कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते तसेच तेथील कापसाचे आवक ही साठ इतके आहे . आष्टी बाजार समितीमध्ये कापसाचे कमीत कमी दर 6800 इतका असून तेथील जास्तीत जास्त दर 7300 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 7150 इतका आहे .( kapus bajarbhav 2024 )
अकोट : अकोट येथील बाजार समितीमध्ये एच फोर मध्यम स्टेपल कापसाचे जात लोकप्रिय आहे . आणि तेथील कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते तसेच तेथील कापसाचे आवक हे 2220 इतकी असून कापसाचे कमीत कमी दर 12250 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर 789 इतका आहे तसेच सर्वसाधारण दर 800 इतका आहे .
पारशिवनी : ( kapus bajarbhav 2024 )पारशिवनी भागामध्ये तेथील बाजार समितीमध्ये एच फोर मध्यम स्टेपल प्रकारची कापसाचे जात लोकप्रिय आहे आणि तेथील कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते तसेच तेथील कापसाचे आवक ही 372 इतके असून पारशिवनी भागातील बाजार समितीमध्ये कापसाचे कमी दर सहा हजार नऊशे का तेथील जास्तीत जास्त दर 7100 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 7000 इतका आहे .
हिंगणघाट : हिंगणघाट बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल हे जात लोकप्रिय आहे. तसेच तेथील कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते . आणि तेथील कापसाचे आवक ही 1991 इतकी आहे . हिंगणघाट बाजार समितीमध्ये कापसाचे कमीत कमी दर 6000 इतका असून जास्तीत जास्त दर 7495 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 6500 इतका आहे .(kapus bajarbhav 2024)
सावनेर : सावनेर येथील बाजार समितीमध्ये कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते तसेच तेथील कापसाचे आवक 700 इतके आहे सावनेर बाजार समितीमध्ये कापसाचे कमीत कमी दर 7000 इतका असून तेथील जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दरामध्ये बदल न करता सगळीकडे एकसमान दर ठरवलेले आहेत .
घाटंजी : घाटंजी येथील बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाचे जात तसेच तेथील कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते आणि कापसाचे आवक ही 160 इतकी आहे घाटंजी येथील कापसाचे कमीत कमी दर 7000 इतका असून तेथील सर्वसाधारण दर 7100 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर 7,200 इतका आहे .

किल्ले धारूर : किल्ले धारूर बाजार समितीमध्ये लोकल प्रकारचे कापसाचे जात लोकप्रिय आहे आणि तेथील कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते तेथील कापसाचे आवक ही 185 इतके आहे किल्ले धारूर येथील कापसाचे कमीत कमी दर 7101 इतका असून येथील जास्तीत जास्त दर 72 206 इतका आहे आणि साधारण दर 7101 इतका आहे . ( kapus bajarbhav 2024 )
यावल : यावल येथील बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल प्रकारचे कापसाचे जात लोकप्रिय आहे तसेच तेथील कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते आणि तेथील आवक ही 146 इतके आहे . यावल येथील कापसाचे कमीत कमी दर सहा हजार 270 इतका असून तेथील जास्तीत जास्त दर 710 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 6420 इतका आहे .
पुलगाव : पुलगाव येथील बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल ही जात कापसाचे लोकप्रिय आहे तसेच तेथील कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते आणि कापसाचे आवक हे 163 इतके आहे पुलगाव येथील बाजार समितीमध्ये कापसाचे कमीत कमी दर 6,500 इतका असून त्यातील जास्तीत जास्त दर 7300 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 7200 इतका आहे .(kapus bajarbhav 2024)
पुलगाव : पुलगाव येथील बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल ही जात कापसाचे लोकप्रिय आहे तसेच तेथील कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते आणि कापसाचे आवक हे 163 इतके आहे पुलगाव येथील बाजार समितीमध्ये कापसाचे कमीत कमी दर 6,500 इतका असून त्यातील जास्तीत जास्त दर 7300 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 7200 इतका आहे . .
कमळेश्वर : कमळेश्वर येथील बाजार समितीमध्ये प्रकारची कापसाचे जात लोकप्रिय आहे तसेच तेथील कापसाचे परिमाणे क्विंटल मध्ये मोजले जाते आणि तेथील कापसाचे आवक ही 43 इतके आहे कमळेश्वर बाजार समितीमध्ये कापसाचे कमीत कमी दर 6,500 इतका असून तेथील जास्तीत जास्त दर 7100 इतका आहे आणि सर्वसाधारण दर 6800 इतका आहे .
किल्ले धारूर : किल्ले धारूर येथील बाजार समितीमध्ये लोकल प्रकारची जात लोकप्रिय आहे आणि तेथील कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजले जाते तेथील कापसाचे आवक ही 108 इतके आहे. किल्ले धारूर येथील कापसाचे कमीत कमी दर 7101 इतका आहे आणि जास्तीत जास्त दर 7206 इतका आहे आणि सर्वसाधारण दर कमीत कमी दारास 7101 इतका आहे .
कुकूटपालन व्यवसाय करायचा आहे ? कुक्कुटपालन व्यवसाय संपूर्ण माहिती
आर्वी : आर्वी येथील बाजार समितीमध्ये कापसाचे मध्यम स्टेपल प्रकारचे सोयाबीनचे जात लोकप्रिय आहे आर्वी येथील कापसाचे परिमाण हे क्विंटल मध्ये मोजली जाते तसेच तेथील आवक हे 47 इतके आहे . आर्वी येथील बाजार समितीमध्ये कापसाचे कमीत कमी दर 6,700 इतका असून तेथील जास्तीत जास्त दर 7300 इतका आहे आम्ही सर्वसाधारण दर 7000 आहे .
मनवत : मनवत येथील बाजार समितीमध्ये कापसाचे लोकल प्रकारची कापसाचे न जात आहे आणि तेथील हे क्विंटल मध्ये मोजली जाते तेथील कापसाचे आवक ही 1700 किती आहे . मनवत येथील बाजार समितीमध्ये कापसाचे कमीत कमी दर 6800 इतका असून तेथील जास्तीत जास्त दर 7525 इतका आहे सर्वसाधारण 7450 इतका आहे .( kapus bajarbhav 2024)
सोयाबीनचे आजच्या बाजारभावाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit :krushi bajarbhav
FAQ :
किल्ले धारूर येथे कोणत्या प्रकारचे कापसाचे लोकप्रिय आहे ?
किल्ले धारूर बाजार समितीमध्ये प्रकारचे लोकल प्रकारचे कापूस जात लोकप्रिय आहे .
सावनेर बाजार समितीमध्ये कापसाचा कमीत कमी दर किती आहे ?
सावनेर येथे बाजार समितीमध्ये आता कमीत कमी दर 7000 इतका आहे .
अमरावती भागामध्ये बाजार समिती मध्ये परिमाण कसे मोजले जाते ?
अमरावती बाजार समितीमध्ये कापसाचे परिमाण क्विंटल मध्ये मोजले जाते .