Kapus Bajarbhav 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात वाढ होत असलेले पाहायला मिळते बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव साधारणपणे 100 ते 200 रुपयांनी वाढले आहेत चला तर मग पाहूयात राज्यांमधील बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे बाजार भाव.
नंदुरबार बाजार समितीमध्ये 90 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6100 आणि जास्तीत जास्त दर 7040 तसेच सर्वसाधारण दर हा 6700 इतका आहे
सावनेर बाजार समितीमध्ये 400 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7000 आणि जास्तीत जास्त दर 7000 तसेच सर्वसाधारण दर हा 7000 इतका आहे
Kapus Bajarbhav 2024 महागाव बाजार समितीमध्ये 50 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6000 आणि जास्तीत जास्त दर 7000 तसेच सर्वसाधारण तर हा 6500 इतका आहे
पुलगाव बाजार समितीमध्ये 190 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6900 आणि जास्तीत जास्त दर 7500 तसेच सर्वसाधारण दर हा 7300 इतका आहे
Kapus Bajarbhav 2024 : 24/10/2024
Kapus Bajarbhav 2024 नंदुरबार बाजार समितीमध्ये 90 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6000 आणि जास्तीत जास्त दर 6900 तसेच सर्वसाधारण तर हा 6650 इतका आहे
सावनेर बाजार समितीमध्ये 250 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7000 आणि जास्तीत जास्त दर 7000 तसेच सर्वसाधारण दर हा 7000 इतका आहे
वरोरा बाजार समितीमध्ये 391 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7000 आणि जास्तीत जास्त दर 7249 तसेच सर्वसाधारण तर हा 7100 इतका आहे
यावल बाजार समितीमध्ये 5 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6130 आणि जास्तीत जास्त दर 6650 तसेच सर्वसाधारण दर हा 7450 इतका आहे Kapus Bajarbhav 2024
Kapus Bajarbhav 2024 : 23/10/2024
Kapus Bajarbhav 2024 नंदुरबार बाजार समितीमध्ये 45 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 6 हजार आणि जास्तीत जास्त दर 7035 तसेच सर्वसाधारण दर हा 6700 इतका आहे
सावनेर बाजार समितीमध्ये 300 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 7000 आणि जास्तीत जास्त तर 7000 तसेच सर्वसाधारण दर हा 7000 इतका आहे
किनवट बाजार समितीमध्ये 44 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6400 आणि जास्तीत जास्त दर 6550 तसेच सर्वसाधारण दरवाजा 6475 इतका आहे Kapus Bajarbhav 2024
महागाव बाजार समितीमध्ये 60 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6 हजार आणि जास्तीत जास्त दर 6,500 तसेच सर्वसाधारण दर हा 6300 इतका आहे