राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाचे आवक वाढली ; पहा कापसाचे आजचे ताजे बाजार भाव : Kapus Bajarbhav 2024

Kapus Bajarbhav 2024 कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्र मधील विविध बाजार समित्यांमध्ये चालू बाजारभाव राज्यामध्ये यावर्षी कापसाला चांगला बाजार भाव मिळाला असून कापसाचे भाव 8000 ते 8000 च्या वर पाहायला मिळत आहेत मागील आठवड्यामध्ये राज्यात कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली आणि त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यामध्ये सुद्धा बहुतांश बाजार समितीमध्ये स्थिर आहेत तर आज आपण जाणून घेऊ कापसाला कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव मिळाला.

Kapus Bajarbhav 2024

Kapus Bajarbhav 2024 वडवणी बाजार समितीमध्ये 44 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी तर 6,500 आणि जास्तीत जास्त दर 6800 तसेच सर्वसाधारण तर हा 6600 इतका आहे

वरोरा माडील बाजार समितीमध्ये 159 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6800 आणि जास्तीत जास्त तर 7200 तसेच सर्वसाधारण दर हा 7000 इतका आहे

किल्ले धारूर बाजार समितीमध्ये 319 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी धरते 6826 आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सव्वीस तसेच सर्वसाधारण दर हा 6826 इतका आहे Kapus Bajarbhav 2024

Kapus Bajarbhav 2024 30/10/2024 :

Kapus Bajarbhav 2024 नंदुरबार बाजार समितीमध्ये 40 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर सहा हजार आणि जास्तीत जास्त दर सहा हजार 6955 तसेच सर्वसाधारण तर हा 6,500 इतका आहे

सावनेर बाजार समितीमध्ये 250 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी तर 7000 आणि जास्तीत जास्त बरसात हजार तसेच सर्वसाधारण तर हा 7000 इतका आहे

किनवट बाजार समितीमध्ये 31 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6300 आणि जास्तीत जास्त दर 6600 तसेच सर्वसाधारण दरवाजा 6470 इतका आहे

भद्रावती बाजार समितीमध्ये 120 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी तर 7000 आणि जास्तीत जास्त दर 7000 तसेच सर्वसाधारण दर हा 7000 इतका आहे Kapus Bajarbhav 2024

वडवणी बाजार समितीमध्ये 32 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6300 आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तसेच सर्वसाधारण तर हा 6650 इतका आहे

Kapus Bajarbhav 2024 किल्ले धारूर बाजार समितीमध्ये 406 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6826 आणि जास्तीत जास्त दर सहा हजार 6826 तसेच सर्वसाधारण दर हा साधारण 6826 इतका आहे

मांडळ बाजार समितीमध्ये 141 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6,500 आणि जास्तीत जास्त तर 6950 तसेच सर्वसाधारण दरवाजा 6750 इतका आहे. Kapus Bajarbhav 2024

गहू, कांदा, आणि हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर पर्यंत पिक विमा अर्ज सुरू

Leave a Comment