Kapus Bajarbhav 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कापसाला किती बाजार भाव मिळाला आहे आणि कापसाची किती क्विंटल आवक झाली आहे याबद्दल सर्व सहित माहिती आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया.
नंदुरबार बाजार समितीमध्ये 50 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6400 आणि जास्त दर 6575 रुपये तसेच सर्वसाधारण दर 6800 इतका आहे
सावनेर बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6950 आणि जास्तीत जास्त दर सहा हजार 6950 तसेच सर्वसाधारण तर हा 6950 इतका आहे
किनवट बाजार समितीमध्ये 59 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6,500 आणि जास्तीत जास्त दर 6700 तसेच सर्वसाधारण करा 6600 इतका आहे Kapus Bajarbhav 2024
समुद्रपूर बाजार समितीमध्ये 198 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7000 आणि जास्तीत जास्त दर 7200 तसेच सर्वसाधारण दर हा 7000 इतका आहे
उमरेड बाजार समितीमध्ये 98 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6720 आणि जास्तीत जास्त दर 6900 तसेच सर्वसाधारण तर हा 6800 इतका आहे
वर्धा बाजार समितीमध्ये 210 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 7295 आणि जास्तीत जास्त तर 7,200 तसेच सर्वसाधारण दर हा 7100 इतका आहे
Kapus Bajarbhav 2024 4/11/2024 :
नंदुरबार बाजार समितीमध्ये 80 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6400 आणि जास्तीत जास्त दर 6775 तसेच सर्वसाधारण तर हा 7850 इतका आहे
सावनेर बाजार समितीमध्ये 1,100 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 6900 आणि जास्तीत जास्त दर सहा हजार 6951 तसेच सर्वसाधारण दर हा साधारण 6933 इतका आहे
भद्रावती बाजार समितीमध्ये 153 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6800 आणि जास्तीत जास्त दर सहा हजार 6900 तसेच सर्वसाधारण तर हा 7850 इतका आहे
वडवणी बाजार समितीमध्ये 176 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6600 आणि जास्तीत जास्त दर 6900 तसेच सर्वसाधारण तर हा साधारण 6800 इतका आहे.