शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! कापूस आणि सोयाबीन अनुदान 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा : Kapus Soyabean Anudan 2024

Kapus Soyabean Anudan 2024 : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील अनुदान अद्याप मिळालेले नाही राज्य सरकारकडून तारीख पे तारीख खेळ सुरू झालेला आहे तर रविवारी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाईल असा दावा कृषी विभागाने केला होता पण कापूस आणि सोयाबीनचे अनुदान सोमवारी दिली जाईल अशी ग्वाही राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दहा हजार रुपये दिले जातील असे म्हटले आहे

Kapus Soyabean Anudan 2024

कापूस सोयाबीन अनुदानाचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार आहे ?

Kapus Soyabean Anudan 2024 शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस आणि सोयाबीन अनुदान वाटप केले जाणार आहे .तसेच तर याचा फायदा सुमारे 65 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना होणार आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून कृषी क्षेत्रातून लेखन या कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन सीपी राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आलेला आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या मते आता लवकरात लवकर सोयाबीन आणि कापूस अनुदान जाहीर केले जाणार आहे.

ट्रॅक्टर खरेदीसाठी या शेतकऱ्यांना मिळते 90 टक्के अनुदान !! संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांनी किती रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे ?

  • कापूस आणि सोयाबीन अनुदानाबद्दल यावेळी धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 96 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी 68 लाख शेतकऱ्यांना आधार लिंक केलेले आहे.
  • या 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले जाईल प्रति हेक्टरी पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादा जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येईल राज्यातील 65 लाख शेतकऱ्यांमध्ये 2500 कोटी वितरण सोमवारी केले.
  • जाणार असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे दरम्यान राज्यपालकांनी कमी दिल्यावरून शेतकऱ्यांना संता व्यक्त केला होता पण गोंधळ वाढल्यामुळे कार्यक्रमही काही काळ थांबवण्यात आलेला होता .
  • पण राज्यपाल राधाकृष्णन यांनी आता सर्वांनाच पुरस्कार देऊ असे आश्वासन दिल्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना समजूत काढल्यानंतर कार्यक्रम सुरू केलेला आहे .Kapus Soyabean Anudan 2024
  • त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खाते सोयाबीन आणि कापूस अनुदान लवकरात लवकर जमा केले जाईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आता आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

कापूस सोयाबीन अनुदानासाठी राज्य शासनाने डीबीटी अंतर्गत अधिकृत वेबसाईट सुरू केलेली आहे या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुमचा स्टेटस चेक करू शकता तुमचा मोबाईल नंबर तिथे तुम्ही टाकायचा आहे जर तुमचेआधार कार्ड ला लिंक असेल तर तो मला ओटीपी येणार आहे तो तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमचा स्टेटस पाहू शकणार आहात

कापूस सोयाबीन अनुदान ऑफिशियल वेबसाईट :

https://scagridbt.mahait.org

Leave a Comment