Kapus Soyabean Anudan Labharthi Yadi 2024 : कापूस आणि सोयाबीन लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पहायची. याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी वाणी कारणांमुळे झालेला किमतीतील गचऱ्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीपणन हंगाम 2023 आणि 24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचे अर्थसहाय देण्याची घोषणा केलेली आहे .शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट ला हस्तांतरणाच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येत आहे.
कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी कशी पहावी ?
- कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेकरिता पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे या पोर्टलवर पिकनिक आहे व गाव निहाय वयक्तिक खातेदारांची यादी देण्यात आलेली आहे.
- कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासायचे आहे तसेच अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर फार्मर चर्चेवर क्लिक करावे .Kapus Soyabean Anudan Labharthi Yadi 2024
- पुढे फार्मर लॉगिन मध्ये आधार नंबर टाकून ओटीपी आधार वेरिफिकेशन वर क्लिक करा ओटीपी टाकून व्हेरिफाय करायचा आहे .
- पुढे राज्यातील सर्व विभागातील कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आपल्याला पाहायला मिळेल .
- त्यासाठी आपल्याला विभाग जिल्हा तालुका व गाव निवडून सर्च करा कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभार्थी यादीमध्ये आपण शेतकऱ्याचे नाव सर्वे नंबर खाते नंबर पिकाचे नाव क्षेत्र पाहायला मिळेल.
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी !! शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २३७ कोटी निधी वितरणास मंजुरी
कापूस सोयाबीन अनुदानासाठी कोण पात्र आहेत ?
कापूस सोयाबीन अनुदान योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे .तसेच राज्यातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत ज्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान योजनेची लाभार्थी यादी पाहायचे आहे. त्यानी अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी यादी पाहू शकता व कापूस सोयाबीन अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता.
लाभार्थी यादी पाहण्यासाठी स्पेशल वेबसाईटला भेट द्या : https://uatscagridbt.mahaitgov.in/FarmerLogin/Login