Kharip Pik Vima 2024 गेल्या खरीप हंगामातील म्हणजे 2023 च्या खरिपात लागवड केलेल्या पिकांचा विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे. कृषी विभाग अंतर्गत दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील विविध विभागांसाठी लागू केलेल्या विमा कंपन्यांकडे अजूनही 2800 कोटी रुपये प्रलंबित आहेत.
Kharip Pik Vima 2024 दरम्यान एक रुपयांमध्ये पिक विमा योजना सरकारने लागून केल्यानंतर राज्यामधील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना पिक विमा साठी अर्ज केला होता परंतु या हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसाच्या अनियमित्येमुळे पावसावरील 21 दिवसांपेक्षा जास्त पडलेल्या खंडामुळे मातीमधील कमी ओलावा पिकांचे मोठे नुकसान झाले होते विविध प्रकारचे पंचनामे होऊ नये विमा कंपन्यांकडून अजूनही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली नाही.
Kharip Pik Vima 2024 कधी मिळणार पिक विमा ?
मिळालेल्या माहितीनुसार राज्यामधील 732 कोटी एवढी रक्कम नुकसान भरपाईसाठी निश्चित केली होती त्यामधील 4524 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. उर्वरित 2798 कोटी 43 लाख रुपयांची रक्कम अजूनही प्रलंबित आहे त्यामध्ये सर्वात जास्त रक्कम हे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीकडे आहे. नुकसान भरपाई असलेल्या 339 कोटी रुपयांपैकी या कंपनीने फक्त 802 कोटी रुपये वितरित केले आहेत तसेच 2507 कोटी रुपये या कंपनीकडे प्रलंबित आहेत.
भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसान भरपाई च्या 924 कोटी रुपयांपैकी फक्त 704 कोटी रुपये वितरित केले असून २१९ कोटी रुपये या कंपनीकडे प्रलंबित आहेत एक वर्ष होऊन गेले तरीही अजून मागच्या हंगामातील पिक विमा रक्कम मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहल करावा लागत आहे विमा कंपन्या एवढ्या नका मध्ये असतील तर सरकारची एक रुपयात पिक विमा योजना शेतकऱ्यांचे फायद्यासाठी आहे की विमा कंपन्यांच्या फायद्यांसाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.
ई श्रम कार्ड धारक नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात