शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती ! खरीप पिक विमा भरण्याची शेवटची तारीख आली जवळ; करा अर्ज..! : Kharip Pik Vima Yojana 2024

Kharip Pik Vima Yojana 2024 राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खरीप पिक विमा 2024 खरीप हंगामासाठी पिक विमा भरण्याकरता ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली आहे. तर अजूनही तुम्ही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी अंतिम मुदत माहीत असणे आवश्यक आहे. अंतिम मुदत संपल्यानंतर तुम्ही पिक विमा योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.खरीप हंगाम पिक विमा योजना 2024 साठी सर्व शेतकरी मोबाईल मधून किंवा कॉम्प्युटर द्वारे आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन, सीएससी सेंटर मध्ये जाऊन, महा-ई-सेवा केंद्र, येथे जाऊन पिक विमा भरू शकणार आहे.

Kharip Pik Vima Yojana 2024

पिक विमा भरण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे तुम्हाला यामध्ये दिली जाणार आहेत. 2023 यावर्षीपासून सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपया मध्ये पिक विमा योजना मराठी या योजनेला संपूर्ण राज्यघटना मध्ये शेतकऱ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला होता 2023 च्या पूर्वीपासून एकूण पीक विमा योजना 25% रक्कम शेतकऱ्यांना भरावे लागायची आणि उर्वरित रक्कम भरली जायची.मात्र आता शेतकऱ्यांना कोणते पीक असले तरी फक्त ₹1 भरायचा आहे आणि उर्वरित सर्व रक्कम शासन भरणार आहे यावर्षी देखील ही योजना राज्य सरकारने सुरू ठेवलेली आहे आणि जून महिन्यापासून या योजनेसाठी किंवा खरीप हंगामाकरिता तुम्ही पिक विमा अर्ज करू शकणार आहात.

Kharip Pik Vima Yojana 2024 सध्या खरीप हंगामासाठी विमा भरण्याकरता वेबसाईट सुरू आहेत लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी आपला पिक विमा अर्ज भरण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे कारण अंत शेतकरी हा अर्ज भरण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी वेबसाईट किंवा सर्वर डाऊन होऊन तुमचा पिक विमा अर्ज सबमिट होत नाही यावर्षी स्वतः शेतकरी देखील वेबसाईट वरती जाऊन लॉगिन करू शकणार आहेत आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करून त्यांचे अर्ज भरू शकणार आहेत .खरीप हंगामासाठी असणाऱ्या पिकांना हंगामाप्रमाणे याच नुकसान भरपाई याप्रमाणे रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामाची नुकसान भरपाई रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे थेट जमा केली आहे आणि यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी बँक खाते लिंक असणे बंधनकारक असणार कारण च्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे किंवा त्याच बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे.

तुमच्या भागामध्ये देखील उपलब्ध असलेल्या नाही पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास शेतकरी हे पीक विमा कंपनी कार्यालयांमध्ये जाऊन तसेच कृषी अधिकारी किंवा महावीर सेवा केंद्र संपर्क साधू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊन पिक विमा साठी अर्ज सादर करू शकतात.

या पिकांना मिळणार विमा योजनेचा लाभ : (Kharip Pik Vima Yojana 2024)

  • बाजरी
  • मूग
  • उडीद
  • मक्का
  • तूर
  • कांदा
  • कापूस

वरील सर्व पिकांसाठी सरकारने खरीप पिक विमा या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान यामध्ये अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट चक्रीवादळ त्यांच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान या सर्व नुकसान कर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसान प्रमाणेच नुकसान भरपाई रक्कम देणे हाच या पीक विमा योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे.

(Kharip Pik Vima Yojana 2024) खरीप पिक विमा :

सध्याच्या काळामध्ये अनेकदा विविध अडचणींमुळे शेतकरी जास्त प्रमाणात कोलमडला असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे, पीक काढण्याच्या वेळी पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे किंवा काही भागांमध्ये होणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे जीवन हे असमतोल राहिले आहे आणि यामुळेच अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात आर्थिक सहाय्य देण्यासाठी आणि शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना सरकारकडून लाभ देण्यात येतो.

जे शेतकरी पिक विमा योजनेसाठी आपले अर्ज सादर करणार आहेत आणि अर्ज सादर केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची ही पीक पाहणी पूर्ण होणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर पिक विमा रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातील पात्र द्वारे जिल्ह्याप्रमाणे किंवा विभागानुसार विविध इन्शुरन्स हा इन्शुरन्स देण्याचे काम करणार आहेत.

(Kharip Pik Vima Yojana 2024)पिक विमा योजनेसाठी अर्ज करण्याकरिता 15 जुलै 2024 पर्यंत वाढ करण्यात आली आहे . या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहात. यानंतर तुम्हाला तुमच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी संबंधित पिकांचे रक्कम दिली जाणार आहे. हे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी फायद्याची ठरणार आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला वरती सांगितले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज सादर करायचे आहेत.

Kharip Pik Vima Yojana 2024

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • सातबारा उतारा आणि आठ अ दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • रेशन कार्ड

Kharip Pik Vima Yojana 2024 अर्ज कुठे करावा ?

  • अर्जदाराला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
  • होम पेजवर गेल्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज करा वरती क्लिक करावे लागेल
  • आता तुमच्यासमोर प्रधानमंत्री विमा योजनेचा अर्ज सादर होईल त्यामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरून सोबत आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील
  • ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल
  • अशा प्रकारे तुम्ही खरीप पिक विमा योजनेअंतर्गत अर्ज सादर करू शकता

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत :

  • अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या संबंधित क्षेत्रांमधील जिल्हा कार्यालयांमध्ये जावे लागेल
  • जिल्हा कार्यालयामध्ये कृषी विभागांमध्ये जाऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व सविस्तर माहिती भरून सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडावे लागतील
  • यानंतर तो अर्ज कृषी विभागांमध्ये किंवा आपल्या जवळच्या बँक शाखेमध्ये जमा करावा लागेल
  • अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने खरीप पिक विमा योजनेसाठी अर्ज करू शकता

Kharip Pik Vima Yojana 2024 स्टेटस कसा चेक करावा ?

  • अर्जदाराला सर्वप्रथम प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाणे गरजेचे आहे
  • होम पेज वरती गेल्यानंतर पॉलिसीची स्थिती वरती क्लिक करावे लागेल
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल यामध्ये तुम्हाला Reciept Number टाकून Check Status बटनावर क्लिक करावे लागेल
  • तुमच्यासमोर आता तुमच्या अर्जाची स्थिती दिसू शकते

पिक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी : https://pmfby.gov.in

दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क देण्यास 3 कोटी 70 लाख रुपये वितरित करण्यास मान्यता

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Prabhudeva GR & Sheti Yojana

FAQ

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • सातबारा उतारा आणि आठ अ दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • रेशन कार्ड

या योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

या योजनेसाठी पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज सादर करायचा आहे

या योजनेच्या माध्यमातून कोणत्या पिकांना पिक विमा मिळणार आहे ?

  • बाजरी
  • मूग
  • उडीद
  • मक्का
  • तूर
  • कांदा
  • कापूस

Leave a Comment