kukut palan informaton marathi 2024 : कुकुटपालन किंवा कोंबडी पालन हा तुमचा जुना व्यवसाय आहे . हा व्यवसाय पूर्वीपासून चालत आलेला नाही शेती जोडधंदा म्हणून हा व्यवसाय परंतु बदलत्या काळानुसार व सुधारित कुक्कुटपालन पद्धतीने साजरा केला जातो असा केला तर शेतकरी आपले उत्पन्न अधिक वाढवू शकते . कोंबडी पालन हा व्यवसाय शेतीची पूरक म्हणून उपजीविकेचे साधन आहे यामध्ये मांसा सोबतच अंड्याचे देखील उत्पन्न घेता येते .
kukut palan informaton marathi 2024 कोंबडीच्या माणसांमध्ये भांड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने परिस्थितीत किंवा समाजात अंडी खाण्याचे प्रमाण वाढलेल्या आहेत ज्यामुळे आपल्या शरीरात प्रोटीन ची कमतरता भरून निघते . यातूनच ज्यामुळे हा या व्यवसायाला अधिक ती मिळालेली आहे व सद्यस्थितीला कोंबडी पालन व्यवसाय करणे हा अधिकार आर्थिक फायद्याच्या होत त्यामुळे शेतकरी आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो दर्शना .
कुकुटपालन हा क्वचितच प्रसंगी मंदिर येथे आपण पाहतो की अंडी आणि चिकन याच मानवी आहा एक महत्त्वाचं स्थान यूट्यूब चाललेला आहे प्रोटीन पुरवठा करणारे घटक म्हणून आणि दगदगीच्या काळात प्रत्येक व्यक्तीला शरीरात प्रोटीन ची कमतरता जाणवत आहे त्यामुळे डॉक्टरही अंडी माणूस खा बेसन देत आहे हा व्यवसाय कमी जागेत कमी भांडवलावर म्हणून हा शेतीला जोडधंदा म्हणून किंवा स्वतंत्र उद्योग म्हणून करता येतो परंतु नव्याने या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या या व्यवसायात विषयी माहिती नसते याविषयी माहिती आपण पाहू .
कुक्कुटपालनासाठी कोणत्या जातीची कोंबडी निवडावे ?
मार्केटमध्ये माऊस किंवा अंडी देने की क्षमता यानुसार विविध जाती तयार झालेले आहेत यात काही खास माणसासाठी तर काही अंडीचा अधिक उत्पन्नासाठी जाते आहे तसेच काही धोनीसाठी ही जाती प्रसिद्ध आहेत माणसासाठी गिरीराजा आणि तसेच श्रीनिधी आणि कलिंगा ब्राऊन तसेच अंडी यासाठी आयलँड, ब्लॅक अस्त्रोल, झेलम फ्रेंड, सुवर्णधारा, ग्रामप्रिया, ग्रामस्थ, मंजुश्री, ब्राऊन लेक हॉर्न आणि मांस व अंडी या दोन्ही साठी प्रसिद्ध आहे जात म्हणजे डीपी क्रॉस, सातपुडा, सह्याद्री कावेरी, निकोबार, कडकनाथ, सिल्की असेल नेकेड नेक, विशेष गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे भारतीय हवामानात करणाऱ्या कोणत्या निवडाव्यात .
kukut palan informaton marathi 2024 :
कोंबड्यांच्या त्यांच्या मूळ प्रदेशातून होत आहेत तसेच कडकनाथ हे कोंबड्याची जात मध्य प्रदेशामध्ये विकसित आहे तसेच ग्रामप्रिया हे जात व्यवसायावर परिणाम होऊ शकतो याचा मूळ प्रदेश हैदराबाद आहे आणि सुवर्णा कोंबडीची जात कर्नाटक हा तिचा मूळ प्रदेश आहे कामरूप हा प्रकारची कोंबड्याची आसाम मधून याचा मूळ प्रदेश आहे . मुळात हा व्यवसाय मुक्त गोठ्यामध्ये गाई म्हशी सोबत आहे त्या वातावरणात करू शकतो वेगळे काही करण्याची गरज नाही परंतु जे यामध्ये उतरत आहे मुक्त पद्धत आणि अर्ध बंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत या प्रकारची पद्धत वापरून देखील आपण कुक्कुटपालन करू शकतो . शेतकऱ्यांनी जर मुक्त संचार पद्धतीने अवलंबले तर त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात या पद्धतीचा वापर केल्यास एकदम कमी भांडवल आणि खर्च करून हा व्यवसाय करता येतो एक दिवसाची पिल्ले घेऊन हा व्यवसाय तुम्ही करू शकता तसेच कोंबडा मोकळ्या जागेत असल्याने अंडी उत्पादन वाढते .
मका लागवड करून मिळवा एकरी एवढे उत्पन्न; मका लागवड संपूर्ण माहिती
मुक्त पद्धतीचे फायदे :
- भांडवली गुंतवणूक कमी होते व खर्चात बचत होते
- मुजरा वर येणारा प्रचंड खर्च कमी होतो व उद्योगात फायदा होतो
- मुक्त पद्धतीने कोंबड्याच्या खांद्यावरील खर्च कमी होतो
- मुक्त पद्धत असल्यामुळे उत्पादनात वाढ होते
kukut palan informaton marathi 2024 मुक्त पद्धत असेल तर या पद्धतीत काही तोटे पण होतात यामध्ये आपण ज्यावेळेस आपली कोंबडी मुक्त करतो त्यावेळेस इथे प्राणी जसे की मुंगूस कुत्रा मांजरी इत्यादी कोंबड्याची शिखर करण्यासाठी बसलेले असतात त्यामुळे विविध प्राणी आपल्या पक्ष्यांची शिकार करू शकतात आणि आपले नुकसान होऊ शकते मुक्त संचार असल्यामुळे बराच वेळा कोंबड्यांची चोरी होण्याचे प्रमाण त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते .
अर्ध बंदिस्त पद्धत म्हणजे काही काळ बंदीचा ठेवणे व काही काळ पक्षांना मोकळे सोडणे यामध्ये एक छोटेसे कोंबडी हे संपूर्णतः मोकळे नाही सोडले जातात हे काळ बंदिस्त ठेवले करते मोकळे सोडले जातात यात खाण्याच्या काळामध्ये बंदिस्त केले आणि नंतर त्यांना मोकळे सोडले जाते .
बंदिस्त अर्ध बंदिस्त पद्धतीमध्ये मुद्रा वर खर्च कमी येतो आणि वन्यजीव प्राण्यांपासून संरक्षण देखील आपण मिळू शकतो आद्या वरील खर्चात बचत होते अधिक उत्पादनात वाढ होते . तसेच बंदिस्त पद्धत म्हणजे या पद्धतीमध्ये कोंबड्यांना संपूर्णपणे बंद ठेवले जाते त्यांना मोकळे केले जात नाही यामध्ये मुख्यतः बाहेरच्या जातींचा समावेश असतो एक दिवसाच्या कोंबड्याचे पूर्ण आयुष्य पण ठेवले जाते. बंदिस्त शेड मध्ये ठेवल्या जाणाऱ्या जाती हे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती असतात. या मुख्यता मांस उत्पादन जाती असतात या कमी कालावधीमध्ये विक्री करण्यास तयार होतात त्यामुळे बंदिस्त पद्धत फायदा ठरू शकते . बंदिस्त फायद्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ होते अंडी व मांस दोन्हीचे उत्पादन यामधून शेतकरी करू शकतो आणि स्वतंत्र व्यवसाय म्हणून हा व्यवसाय बंदिस्त व्यवस्थापनातून जास्तीचा नफा मिळतो .|(kukut palan informaton marathi 2024)
कुक्कुटपालनासाठी पाण्याची व्यवस्था….
कोंबडीच्या आहारामध्ये पाणी हा मुख्य घटक आहे त्यामध्ये मला देण्यात यावे. पाणीही उंचावर असावी व ते नेहमी साप व निर्जंतुकीकरण करावे वृक्षांना लवकर आजार होणार नाहीत त्यामुळे उन्हाळ्यात कोंबड्यांची मोर थांबवण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे . कोंबडी न देण्यात येणारी पाण्याची भांडी वेळोवेळी स्वच्छ धुऊन ठेवणे गरजेचे असते. जिथून पाण्याची व्यवस्था आहे पाण्याचे टाकी झाकलेली असावी जेणेकरून संसर्ग होणार नाही. कारण कोंबड्या मार्क होण्याचे मुख्य कारण हे पाणी असते पाण्यामध्ये अधिक प्रमाणात मरण पावतात.
kukut palan informaton marathi 2024 कुक्कुटपालनासाठी नियोजन……
- जर आपल्याला अंडी उत्पादन घ्यायचे असेल तर पहिल्यांदा प्रथम दिवसापासून स्वतंत्र नियोजन करणे गरजेचे आहे
- मांस उत्पादनासाठी योग्य जातीची निवड करणे आवश्यक आहे
- वेळोवेळी औषधोपचार व लसीचे माहिती असणे आवश्यक आहे
- पक्ष्यांना होणारे रोग व विविध आजार यांची माहिती घेणे
- उत्पादन घेत असल्या जातीला योग्य मार्केट कुठे त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे
- पक्षांना दोन बॅचमधील नियोजन करणे व ते अवलंबून आहे.
kukut palan informaton marathi 2024 सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे आदर्श स्थान आणि योग्य रित्या सुरक्षित पायाभूत सुविधा तसेच उपकरणे आणि संबंधित आरोग्य विभागाकडून पडताळणी आणि मान्यता . तसेच त्या व्यतिरिक्त जेव्हा भारतात कुकूटपालन कसे करायचे याचा विचार केला जातो तेव्हा आपल्या अतिरिक्त निधीची देखील आवश्यकता असते . बॉयलर कोंबडी पालन खूप फायदेशीर आहे बॉयलर कोंबडी पालन करण्यासाठी शासनाच्या विविध योजना त्यामध्ये शेड बांधणी पासून पिल्ले घेण्यापर्यंत तर्फे अनुदान दिले जातात तसेच याचे दर तीन महिन्यात एक बॅच तयार केली जाते बाकीच्या कायद्यात ठरू शकतात लोकांनी आपली आर्थिक प्रगती केली .
. कुक्कुटपालन करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल तेथून तुम्हाला अनुदानासाठी अर्ज करता येणार आहे.
Website : https://ahd.maharashtra.gov.in/mr/poultry-development
कुकुट पालना विषयी माहिती व्हिडिओद्वारे पहा :
FAQ :
कुक्कुटपालन व्यवसायाला खर्च किती येतो ?
कुक्कुटपालन व्यवसायाला खर्च एक ते दोन लाख रुपये येतो.
कुक्कुटपालन व्यवसायाला अनुदान मिळते का ?
कुक्कुटपालन व्यवसायाला अनुदान मिळते.