Ladki Bahin Yojana 2024 : काही महिलांनी फॉर्म भरणे मात्र त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही तसेच तुमच्या देखील खात्यात पैसे जमा होऊ होण्याची कारणे असे असू शकते . की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत . स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वस्येला राज्यभरातील महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत .
Ladki Bahin Yojana 2024 : 31 जुलै रोजीच्या महिलांच्या दाखल केले होते . त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत . लाभार्थ्यांना जून व जुलै महिन्यात एकूण तीन हजार रुपये मिळालेले आहेत . 17 ऑगस्ट किंवा त्यानंतर ज्या महिलांनी अर्ज भरलेल्या आहेत त्यांना उदरनिर्वाह किंवा योजनेअंतर्गत पैसे मिळतील असे सरकारने स्पष्ट केलेले आहे काही महिलांनी फॉर्म भरला असला तरी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत .
पैसे जमा न होण्याची कारणे काय आहेत ?
- १४ ऑगस्ट पासून सरकारने राज्यातील महिलांच्या खात्यावर पैसे पाठवण्यास सुरुवात केलेले आहे. 17 गोष्ट पर्यंत महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्याचा आहे त्यामुळे शासनाकडून पैसे पाठवण्याची सुरू झालेली आहे .Ladki Bahin Yojana 2024
- .जर अर्जंट आकारला गेला तरी तुमच्या खात्यात पैसे जमाल होणार नाही. तुमचा अर्ज प्रलंबित पुन्हा लवकर किंवा नामंजूर म्हणून दाखवल्या बरोबर तुमच्या अर्जाची छाननी सुरू झालेली आहे.
- त्यामुळे अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना लवकरच योजनेअंतर्गत पैसे मिळते मुख्यमंत्री बालिका योजनेचा फॉर्म भरल्यानंतर महिलांच्या बायकांचे आधार क्रमांक असे लिंक करणे आवश्यक आहे .
- तुमची बँक खाते आधारशी लिंक केली नसल्यास तुमच्याकडे पैसे येण्यास विलंब होऊ शकतो यासाठी महिलांनी आपली बँक खाते आदर्श लिंक करावे .
काय आहे लाडकी बहीण योजना ?
- राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी तसेच आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अवलंबून कोणावर अवलंबून न राहता महिला व बालकांच्या आरोग्य व पोषक स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासनाची हे महत्त्वाची योजना आहे.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना बँक खात्यात दोन महा एखाद्या पाचशे रुपये जमा केले जातात 21 ते 65 वयोगटातील विवाहित विविध घटक स्पर्धेत परिकथा अन्य जागत महिलांना येथे चालणार नाही.Ladki Bahin Yojana 2024
या यादीमध्ये नाव असणाऱ्या नागरिकांना मिळणार 9000 रुपये , पहा यादी कशी तपासायचे ?