लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मिळणार 3000 रुपये ; बँक खाते चेक करा : Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये पुन्हा एकदा महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे महिलांनी चिंता करू नये दिवाळी आणि भाऊबीज म्हणून नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे याच महिन्यामध्ये देणार आहोत असे अजित पवार यांनी सभेत सांगितले आहे त्यानुसार आता महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे तर आज काही महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले आहेत.

Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024 महिलांना ₹3000 मिळण्यास सुरुवात :

राज्यात सगळ्यात जास्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे ही योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येकी 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते सध्या सणांचा काळ सुरू आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचे पैसे देण्याचे ठरवले आहे त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ₹3000 देण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिलांना एकूण 7500 रुपयांचा लाभ :

Ladki Bahin Yojana 2024 त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली तर सप्टेंबर महिन्यामध्ये काही महिलांच्या बँक खात्यात 4500 देखील जमा झाले आहेत ज्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 चा लाभ दिला आहे त्यानंतर आता ऑक्टोंबर महिन्यामध्ये एकूण 3000 रुपये मिळाले आहेत पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकूण 7500 रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविल्यानंतर महिलांना प्रति महिना 1500 रुपयांच्या आर्थिक मदत दिल्ली साते राज्यांमधील या योजनेसाठी कोट्यावधी महिलांनी अर्ज केला आहे या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै ऑगस्ट चे मिळून पैसे देण्यात आले आहेत त्या वेळेस महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आले होते. Ladki Bahin Yojana 2024

मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

Leave a Comment