लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार ? उपमुख्यमंत्री यांनी दिलेली माहिती : Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024 महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागलेली असून त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यामध्ये सुरू असलेल्या सर्व आर्थिक लाभ देणाऱ्या योजना तात्पुरत्या बंद केल्या आहेत आचारसंहिता नंतरच्या काळात मतदानावर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना निवडणुका होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे पात्र महिलांना मिळणार नाही दरम्यान राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित ₹3000 लाभार्थी महिलांना दिले आहेत.

Ladki Bahin Yojana 2024 उपमुख्यमंत्री यांची माहिती :

Ladki Bahin Yojana 2024 महाराष्ट्र मधील लाडकी बहीण योजनेसाठी सर्व पात्र महिलांना सहाव्या हप्त्याचे पैसे डिसेंबर महिन्यामध्ये देण्यात येणाऱ्या सूचना या योजनेबद्दल कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्र मधील महिलांनी बळी पडू नये अशी विनंती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

राज्याचे अर्थमंत्री तसेच मुख्यमंत्री अजित पवार यांनी आदिती तटकरे यांची पोस्ट शेअर करत या योजनेबद्दल मोठे विधान केले आहे राज्यांमधील महिलांनी चुकीच्या माहितीला बळी पडू नये असे ते म्हणाले या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री या नात्याने अतिशय जबाबदारीने सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही माझी राज्यांमधील महिलांना विनंती आहे की विरोधकांच्या अफवांना बळी पडू नये अशी पोस्ट शेअर करत पवार यांनी माहिती दिली आहे. Ladki Bahin Yojana 2024

31 ऑक्टोंबर पासून या नागरिकांचे रेशन होणार बंद

Leave a Comment