Ladki Bahin Yojana Status 2024 महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 100 रुपये दिले जातात या योजनेमध्ये अनेक महिलांनी अर्ज केले आहेत 14 ऑगस्ट 2024 रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झाला दोन महिन्याचे पैसे एकत्रित जमा करण्यात आले मात्र अजूनही अनेक महिलांना पैसे आलेले नाही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही या मागचे कारण काय आणि ते कसे चेक करायचे याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आदर महिन्याला 100500 दिले जातात ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये 4500 रुपये दिले जाणार आहे तीन महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाणार आहे मात्र यासाठी तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर आधार कार्ड ची लिंक करणे आवश्यक आहे जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाली असतील तर तुम्हाला पैसे येणार नाहीत.
Ladki Bahin Yojana Status 2024 खात्यामध्ये पैसे जमा झाले का कसे चेक करावे ?
- या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेत की नाही हे तुम्ही चार पद्धतीने चेक करू शकता ते खालील प्रमाणे
- सर्वप्रथम तुमच्या बँक अकाउंट ची लिंक असलेल्या नंबर वरती मेसेज येईल तुमचे पैसे जर जमा झाले असतील तर तुम्हाला याचा नक्कीच मेसेज येईल
- तुम्ही तुमच्या कस्टमर केअरला फोन करू नका मध्ये पैसे जमा झालेत की नाही हे चेक करू शकता
- तुम्ही ऑनलाईन बँकिंग अॅप द्वारे बँक स्टेटमेंट डाऊनलोड करू शकता या स्टेटमेंट वरून तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले की नाही हे समजेल
- तुम्ही बँक मध्ये जाऊन देखील लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे चेक करू शकतात बँक कर्मचारी तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देतील Ladki Bahin Yojana Status 2024