limbu lagavad mahiti 2024: एखाद्या शेतकरी लिंबू पिकांमध्ये सुद्धा भरघस्ती घेऊ शकतो लिंबू पिकाचे उगम स्थान महत्त्व आणि भौगोलिक कार प्रसार लिंबू या पिकास हवामान लिंबू या पिकास जमीन किंवा लिंबू या विकासाचा पिकाची लागवड लिंबू लिंबू पिकाबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत .
limbu lagavad mahiti 2024 लिंबू पिकाचे उगम स्थान हे संपूर्ण भारतात आहे तसेच त्याला महत्त्व खूप महत्त्व दिले जाते आणि लिंबू या पिकास योग्य ते हवामान हवे असते लिंबू या पिकास जमीन ही पोषक अशी असावी लागते लिंबू या पिकाच्या अभिवृद्धी आणि लिंबू या पिकास लागवड पद्धती अतिशय साध्या आणि सोपी असते लिंबू या पिकास हंगाम याचा विचार करावा लागतो लिंबू या पिकास लागवडीचे अंतर हे ठराविक असणे योग्य आहे लिंबू या पिकाला वळण देणे गरजेचे असते . लिंबू पिकाची छाटणी योग्य वेळात करावी लागते लिंबू पिकास खत व्यवस्थापन योग्यरित्या करून घ्यावे लागते तसेच लिंबू या पिकास पाणी व्यवस्थापन देखील योग्यरीत्या करावे लागते लिंबू झाडांना पाणी देताना संपूर्ण काळजी घ्यावी लिंबू पिकातील अंतर पिके कोणकोणते आहेत जाणून घेऊन त्या पिकांची पेरणी त्यामध्ये करावी लिंबू पिकातील अंतर मशागत करणे देखील गरजेचे आहे लिंबू पिकातील तन नियंत्रण याकडे लक्ष देणेदेखील गरजेचे आहे लिंबू पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण लिंबू पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण याकडे लक्ष देणे गरजेचे असते लिंबू पिकाच्या फळांची काढणे आणि लिंबू पिकाचे उत्पादन यांचा विचार करणे गरजेचे असते लिंबू पिकाच्या फळांची साठवण ही योग्य वेळी करावी लागते फळे पिकविण्याच्या पद्धतीने आणि विक्री करण्याच्या पद्धतीने लिंबूची योग्य ती वान निवडावी लागते .
limbu lagavad mahiti 2024 लिंबू पिकाचे महत्व…
लिंबाचे मूळ स्थान भारत आणि चीन दरम्यान भूप्रदेशात असल्याचे ग्राह्य मानले जाते त्यातल्या त्यात लेमन हे भारतातील लाईन हे चीनमधील असावे असा एक तर काही मनाने लाईन यांचा भारतातूनच प्रोजेक्ट प्रसार झालेला आहे भारतात आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात लिंबाची मोठ्या प्रमाणात लागवड असते च्या काळात महाराष्ट्र क्षेत्रात पुष्कळ वाढ झालेली आहे . लिंबाचे फळ टिकणे चांगले आहे फळ पक्व त्याचा उपयोग जेवणात पेय म्हणून केला जातो लिंबापासून रस लोणचे पेक्टीन सायट्रिक ऍसिड इत्यादी पदार्थ तयार केले जातात औषधी गुणधर्मही आहेत थकवा दूर करण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो स्कर्वी रोग बरा करण्यासाठी लिंबाचा उपयोग फार काळापासून होतो .
लिंबू पिकांमधून दरवर्षी किती उत्पादन मिळू शकते ?
limbu lagavad mahiti 2024 लिंबाची लागवड जगातील बहुतेक देशात केली जाते भारतात देखील जवळजवळ सर्वच राज्यात लिंबू लागवड आढळते महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा लिंबू लागवडीत आघाडीवर आहे या फळपिकांसाठी महाराष्ट्रात 10,000 हेक्टर क्षेत्र असून दरवर्षी 75 हजार टन उत्पादन मिळते . आणि अहमदनगर जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या निम्मे क्षेत्र असून उत्पादकता हेक्टरी 10 टन आहे या खालोखाल पुणे सोलापूर जिल्ह्यात लिंबाची लागवड असून तेथील उत्पादकता नऊ टन प्रती हेक्टर आहे इतर जिल्ह्यातील कमी अधिक प्रमाणात लागवड आहे घरगुती स्वरूपात शेतीवर परस बागेतही लिंबाची लागवड स्वतंत्र आढळते . आकडेवारी हेक्टरमधील मोजली जात नाही आणि उत्पादकता घरगुती आणि वांगी स्वरूपात वापरले जाते
वांगी शेतीतून मिळवा 450 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन; वांगी लागवड तंत्रज्ञान संपूर्ण माहिती
लिंबू पिकासाठी कोणते हवामान योग्य असते ?
थंड आणि दमट हवामान वगळता कोरड्या आणि उष्ण हवामानात लिंबू लागवड यशस्वी होते अधिक पाऊस पडणाऱ्या भागात कॅंकर नावाचा रोग अगदी लिंब पडतो आणि कोकण आणि पूर्व विदर्भात मी होत नाही मात्र अशा ठिकाणी सीडलेस लेमन इटालियन लेमन हे प्रकार होतात मध्यम खोलीची उत्तम निचरा होणारी चुनखडीयुक्त जमीन लिंबू लागवडीस योग्य ठरते आणि खोल काळी जमीन या पिकास मानवत नाही जमिनीचा काही सेंद्रिय असल्याचा उत्तम होय . यापैकी लाईन गटातील लिंबाची कागदी लिंबू हा प्रकार त्यातील साई सरबती हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाण चांगला आहे फळांचा आकडा अंडाकृती किंवा गोल असतो साल पातळ असते फुलांचा रंग पांढरा असतो जोरदार असते काय असते साल मध्यम आकारात वाढते आणि फुले बाहेरून जांभळ्या आणि आतून पांढरे असतात . लागवड रोपाने अथवा कलमाने केली जाते रोपांची लागवड करताना एक वर्ष वयाची रोपे लावावीत कलम करण्यासाठी हा खुंट वापरावा सामान्यपणे लाईन प्रकारची अभिवृद्धी रूपाने केली जाते तर लेमन प्रकारासाठी कलमे लावावीत लागवड करण्यासाठी पावसाळा पूर्वी जमीन तयार करून पाच ते सहा मीटर अंतराने मीटर मापाचे खड्डे खणून खत मातीने भरून घ्यावीत .limbu lagavad mahiti 2024
लिंबू लागवड करताना पिकामध्ये किती अंतर असावे ?
लागवड करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी जमीन तयार करून पाच ते सहा मीटर चौरस अंतराने पण 60 ते 0.75 म मापाचे खड्डे खणून ते खत मातीने घ्यावेत लिंबू लागवड अधिक पाऊस असणाऱ्या भागात ऑक्टोंबर मध्ये तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात जुलै महिन्यात करावी मध्यम जमीन नीट लेमन जाती 7/7 मीटर अंतरावर आणि हलक्या जमिनीत अंतरावर लावाव्यात लाईन जाती मध्यम जमिनीत आणि हलक्या जाती जमिनीत अंतरावर लावावेत .
लिंबू या पिकाची कधी करावी छाटणी ?
झाडाचे झाड एकाच खोडावर करावी खोड पाहून ते एक मीटर उंचीपर्यंत सरळ वाढवावे त्यावरील फुटी काढून टाकाव्यात कलम असेल तर खुंटावर येणारी फूट पहिली तीन-चार वर्षे वारंवार काढून टाकावी झाडांना चांगला डेरेदार आणि मोकळा आकार देण्यासाठीच्या तसेच मर पान फोक वर्षातून एकदा शक्यतो पावसाळ्यापूर्वी काढून टाकावेत .
लिंबू पिकासाठी पाणी व्यवस्थापन…
- खोडाजवळ पाणी साचू देऊ नये.
- खोडात ओलावा लागू देऊ नये
- बांगडी पद्धतीने आळ्या तून पाणी द्यावे
- ठिबक पद्धत असेल तर ड्रीप खोडापासून दूर असावा
- जेथे खते दिली जातात तेथेच पाणी द्यावे
- बहार चालू असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये
- नसली तरी झाडांना मोजके पाणी चालू ठेवावे
limbu lagavad mahiti 2024 लिंबामध्ये मुख्य दोन प्रकार आहेत लाईन आणि लेमन असे भेद आहेत महाराष्ट्रात लिंबाची लागवड पुष्कळ ठिकाणी होते आणि अहमदनगर जिल्हा यात आघाडीवर आहे लिंबास कोरडे व उष्ण हवा मानवते दलदलीची जमीन या फळ झाडास मानवत नाही लिंबाची फळे रोजच्या वापरात तर येतातच शिवाय लिंबू रस लोणचे करण्यासाठी वापरतात कागदी लिंबू ही जात लोकप्रिय असून रोपापासून लागवड करतात सहा ते सात वर्षानंतर फळे भरपूर लागतात फळे वर्षभर येत राहतात एका झाडापासून वर्षभरात 1000 फळे मिळतात फळे झाडावरच तयार होतात आणि फळांना पिवळा रंग येतो फळ्या आठवड्यावर चांगल्या स्थितीत राहू शकते .
फळ पिक विमा योजनेअंतर्गत लिंबू लागवडीसाठी अर्ज करा : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
लिंबू लागवडीच्या अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा :video credit : baliraja special
FAQ :
लिंबू पिकाच्या एका झाडापासून वर्षभरात किती फळे मिळतात ?
लिंबू पिकाचे एका झाडापासून 1000 फळे मिळतात .
लिंबू पिकासाठी हवामान योग्य आहे ?
दमट हवामान लिंबू पिकासाठी योग्य आहे .
महाराष्ट्र राज्यात लिंबू पिकाची शेती किती केली जाते ?
भारतामध्ये महाराष्ट्रात 10,000 हेक्टर क्षेत्र असून दरवर्षी 75 हजार टन उत्पादन शेती केली जाते .