90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अटी ठरताहेत अडचणीच्या : Mini Tractor Anudan Yojana 2024

Mini Tractor Anudan Yojana 2024 सामाजिक न्याय आणि विशेष विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि नव बौद्ध घटकांमधील स्वयंसाहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आला होता.

Mini Tractor Anudan Yojana 2024

मुदत संपूनही फक्त दोन ते तीनच अर्ज दाखल झाल्यामुळे या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांमधील स्वयंसाहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसरपंच करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

या योजनेअंतर्गत 2024 ते 2025 साठी अर्ज मागवण्यात आले होते विहित नमुन्यातील अर्ज विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते तसेच परिपूर्ण भरलेले अर्ज 5 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती परंतु मुदत संपूनही फक्त दोन ते तीन अर्ज आले असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.काही वर्षांपूर्वी मिनी ट्रॅक्टर भरलेला मोठा प्रतिसाद मिळाला होता ट्रॅक्टर मिळत होता आता अर्ज करण्याचे आवाहन करूनही पात्र बचत गटांचे अर्ज येत नसल्याचे दिसून येत आहे. Mini Tractor Anudan Yojana 2024

Mini Tractor Anudan Yojana 2024 अटी होत आहेत अडचणीच्या :

  • अर्जासोबत बचत गट शासकीय निमशासकीय कार्यालयाकडे नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे गटामध्ये 10 सदस्य असावेत तसेच अध्यक्ष सचिव हे अनुसूचित जातीचे असावेत
  • गटातील 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील असावेत सोबत जात प्रमाणपत्र जोडावे. गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे बचत गटाचे पॅन कार्ड असावे
  • महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा आधार कार्ड जोडणे गरजेचे आहे मिनी ट्रॅक्टर महिन्या बाबत ठरावाची प्रत सोबत जोडावी
  • यापूर्वी बचत गटांनी अथवा गटांमधील सदस्यांनी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र सोबत जोडावे लागणार आहे

90 टक्के अनुदान :

या योजनेच्या माध्यमातून बचत गटांना साडेतीन लाख रुपयांच्या मर्यादेत किमान 9 ते 18 अश्व शक्तीचा मिनी ट्रॅक्टर आणि त्याचे उपसाधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये 90% शासकीय अनुदान आणि 10% बचत गटांचा हिस्सा असतो.

पावती सादर केल्यानंतर अनुदान :

  • मिनी ट्रॅक्टर आणि त्याचे उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर निवड झालेल्या बचत गटांना शासकीय अनुदान 50% हप्ता आधार संलग्न बँक खात्यात जमा होतो
  • उर्वरित 50 टक्के अनुदान आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर मिळते यामध्ये वेळ जात असल्याने अनेक योजनेविषयी उत्सुकता दिसून येत नाही Mini Tractor Anudan Yojana 2024

पिकनुकसानीसाठी वाढीव मदत देण्याबद्दल जीआर प्रसिद्ध 

Leave a Comment