Mini Tractor Subsidy Yojana 2024 : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतीत यांत्रिकीकरण आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. कमी कष्ट आणि खर्चात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यातील एक भाग म्हणजे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी देखील अनुदान उपलब्ध करून दिले जाते. यांत्रिकरणाच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे कृषी क्षेत्रात मनुष्यबाळाचा वापर कमी होऊ लागला आहे.
ट्रॅक्टर खरेदीसाठी दिले जाते या शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान….
- मात्र ट्रॅक्टर यासारखे यंत्र जर विकत घ्यायचे असेल तर सुरुवातीला शेतकऱ्यांना मोठे भांडवल टाकावे लागते प्रत्यक्ष शेतकऱ्याला लाखो रुपये खर्च करून ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य नसते .Mini Tractor Subsidy Yojana 2024
- शेतकऱ्याची हीच अडचण लक्षात घेऊन शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते शेतकऱ्यांना तब्बल 90 टक्के अनुदान ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले जातात.
- महाराष्ट्र राज्य शासनाचे आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
ट्रॅक्टर अनुदान योजना काय आहे ?
Mini Tractor Subsidy Yojana 2024 : या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती आणि नवोदय प्रवर्गातील बचत गटांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळते अर्थातच या योजनेचा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही .फक्त अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील बचत गटातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. या अंतर्गत संबंधित बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते या अंतर्गत साडेतीन लाख रुपयांच्या मर्यादित नव्हते 18 अश्वशक्ती मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान मिळते उर्वरित दहा टक्के पैसे बचत गटांना भरावे लागतात.
योजनेच्या अटी काय आहेत ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गट शासकीय शासकीय कार्यालय पत्र द्यावे लागते अध्यक्ष सचिव ते अनुसूचित जाती .असायला हवेत असा नियम आहे .महत्त्वाचे म्हणजे यातील 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती म्हणजे एसटी कॅटेगिरी मधील असायला हवेत. मिनी ट्रॅक्टर मिळण्याबाबत ठराविक प्रत्येक जोडावी लागते या योजनेचे अधिक लाभ घेतलेला शपथपत्र देखील द्यावे लागते.