या महिलांना मिळणार आता मोफत भांडी संच ; योजनेसाठी इथून करा अर्ज : Mofat Bhandi Sanch Yojana 2024

Mofat Bhandi Sanch Yojana 2024 राज्यांमधील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारकडून एक महत्त्वाची योजना आहे त्यांना या योजनेअंतर्गत मोफत भांडी संच मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना विविध प्रकारची भांडी संच देण्यात येणार आहेत या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

Mofat Bhandi Sanch Yojana 2024

Mofat Bhandi Sanch Yojana 2024 अटी काय आहे ?

  • Mofat Bhandi Sanch Yojana 2024 जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे
  • यासाठी तुम्ही बांधकाम कामगारांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन देखील नोंदणी करू शकता
  • तसेच बांधकाम कामगार विभागामध्ये देखील नोंदणी करता येऊ शकते
  • या योजनेशिवाय इतर 32 योजनांचा देखील लाभ घेता येणार आहे

Mofat Bhandi Sanch Yojana 2024 नोंदणी प्रक्रिया :

  • या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जा
  • अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर तिथे नोंदणी पद्धत निवडा रजिस्ट्रेशन ऑफ कन्स्ट्रक्शन वर्कर्स या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर तिथे प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर प्रोसेड टू फॉर्म वर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर ₹1 पेमेंट करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे
  • अर्ज भरल्यानंतर तुम्हाला मोफत भांडी संचय योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे

Mofat Bhandi Sanch Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

  • तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर भांडी त्यांच्यासाठी Online पद्धतीने अर्ज करू शकता
  • अर्ज करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक संदेश प्राप्त होईल
  • जर एकापेक्षा जास्त अर्जदार असतील तर आधार बायोमेट्रिक प्रक्रिया केली जाते
  • अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या पात्रतेच्या आधारावर तुम्हाला मोफत भांडी संच वितरण केले जाते Mofat Bhandi Sanch Yojana 2024

Official website : https://mahabocw.in/

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार ?

Leave a Comment