MSRTC Bharti 2025 – महाराष्ट्र एसटी महामंडळ भरती अंतर्गत 263 रिक्त जागा भरल्या जाणार !!!

MSRTC Bharti 2025 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) जळगाव विभागात 10वी उत्तीर्ण व आयटीआय(ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तब्बल ₹25,000 इतका पगार मिळवता येईल. भरती मध्ये जाहीर झालेल्या पदांमध्ये मेकॅनिक मोटर वाहन,ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर आणि वेल्डर यासारखी विविध पदांच समावेश करण्यात आला आहे. या भारती द्वारे नोकरी मिळवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.

MSRTC Bharti 2025

अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने स्वीकारल्या जात असून अर्ज करण्याची अंतिम मुदत हि 3 मार्च 2025 पर्यंतची आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अंतिम मुदतेच्या तारखेच्या आता अर्ज करणे बंधनकारक आहे. ही भरती एकूण 263 रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी करण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना जळगाव(महाराष्ट्र) येथे नोकरी मिळेल. या भरती साठी उमेदवार किमान 10वी पास व आयटीआय(ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांना स्थिर सरकारी नोकरी मिळेल आणि आकर्षक पगार व फायदे मिळतील. भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड , शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने सादर करावी लागतील. तसेच पात्रता, अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया व निवड प्रक्रिया सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत (Offical Notification) दिली आहे. MSRTC Bharti 2025

भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)

भरती विभाग – एसटी महामंडळ विभागात सरकारी नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

एकून पदसंख्या – 263 जागांसाठी ही भरती होणार आहे.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये मेकॅनिक मोटर वेहिकल, ऑटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा, इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर आणि वेल्डर अश्या विविध रिक्त असलेले पद बरण्सायासठी ही भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जळगाव (जिल्हा जळगाव) इथे नोकरी मिळणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – भरती साठी इच्छुक असलेले उमेदवार हे मान्यताप्राप्त बोर्डा मधून 10 वी उतीर्ण व आयटीआय (ITI)उतीर्ण असावा.

अर्ज करण्यासाठीची  प्रक्रिया – या भरती साठी ऑफ लाईन पद्धतीने उमेदवारचे अर्ज स्वीकारले जातील.

अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही

वेतनश्रेणी – पदानुसार राहणार  (जाहिरात पहा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 03 मार्च 2025 पर्यंत अंतिम तारीख असणार आहे. MSRTC Bharti 2025

आवश्यक कागदपत्रे 

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी इथे click करा. 

 

Leave a Comment