आता मिळणार महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर ; पहा अर्ज प्रक्रिया : Mukhyamantri Annapurna Yojana 2024

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपल्या भागात तील गॅस वितरकांकडे अर्ज सादर करावा .त्यामुळे येत्या काळात लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यात येत आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana 2024

Mukhyamantri Annapurna Yojana 2024 कोणाला मिळणार लाभ ?

  • प्रधानमंत्री अन्नपूर्णा योजनेतून 27 सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात एक लाख 18 हजार 737 लाडकी बहिणींना मोफत गॅस सिलेंडरचा आधार मिळाला असून उर्वरित 17000 644 महिलांना लाभार्थ्यांना मोफत घ्या सिलेंडरचे वितरण अद्याप बाकी आहे .
  • गेल्या 30 जुलै रोजी च्या राज्य शासनाच्या नियमानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभार्थ्यांना तसेच राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाटकी बहिण निर्मिती पात्र महिला लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे .
  • त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्रता लाभार्थी महिलांचाही समावेश अशी उर्वरित 17644 लाभार्थी कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडरची वितरण होणे अद्याप बाकी आहे.Mukhyamantri Annapurna Yojana 2024

अन्नपूर्णा योजनेतून कसा मिळेल लाभ ?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत मुख्यमंत्री उज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देण्यात येत आहे. या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी मोफत गॅस सिलेंडरच्या लाभासाठी संबंधित गॅस सिलेंडर वितरकाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आ.हे असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बनविण्यात येत पात्र लाभार्थी महिलांना कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यात येईल.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी !! अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

Leave a Comment