Namo Shetkari Yojana 5th Hafta 2024 नमो शेतकरी महासामान्य योजनेचा चौथा हप्ता आता वितरित केलेला आहे परंतु या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनही जमा झालेला नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे या समस्येबद्दल अनेक शेतकऱ्यांनी विविध मंचावर ते आपली चिंता व्यक्त केली आहे काही शेतकरी आपल्या हप्त्याची स्थिती तपासताना त्यांचे स्टेटस रिजेक्ट दाखवत असल्याचेही निदर्शनास आले आहेत यामुळे पात्र शेतकरी असूनही त्यांचा हप्ता अडकला आहे.
Namo Shetkari Yojana 5th Hafta 2024 शेतकऱ्यांच्या अडचणी :
अनेक शेतकऱ्यांनी असे सांगितले आहे की त्यांनी आधार केवायसी पूर्ण केली असूनही त्यांचा चौथा हप्ता जमा झाला नाही काहींनी तर नमो शेतकरी महासंन्मान योजनेमधून वगळले गेले असल्याची तक्रारही केली आहे यावरती सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे शेतकऱ्यांना हप्त्याच्या वितरणामध्ये होणाऱ्या अडचणींवरती कशी मात करता येईल याबद्दल आज आपण आपल्या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत.
या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात घेण्यासारखे आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता मिळालेला नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे यामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने योजनेचा गोंधळ आणखीन वाढवलेला आहे चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित जमा करणार असल्याची माहिती मिळाली आहे मात्र वित्त विभागाने फक्त चौथ्या हप्त्याला मंजुरी दिली आहे त्यामुळे योजनेचा पाचवा हप्ता अजूनही मंजूर झाला नाही.
नमो योजनेचे हप्ता वितरण :
Namo Shetkari Yojana 5th Hafta 2024 राज्य सरकारने एका दिवसामध्ये चौथा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतला होता 21 ऑगस्ट 2020 रोजी परळी येथे कृषी विभागाच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये चौथा हप्ता वितरित करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता मात्र वितरणाच्या प्रक्रियेमध्ये मोठी गडबड झाले 90 लाख 88 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा करणे सोपे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी हे पीएम किसन योजनेचे लाभार्थी असल्यामुळे या योजनेचा डाटा वापरून हप्त्याचे वितरण केले जाते परंतु वितरणाच्या काही गडबडीमध्ये राज्य सरकारने आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हट्ट होण्यात अडचणी येत आहेत या प्रक्रियेमध्ये तांत्रिक गुणधर्म निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
सरकारद्वारे प्रयत्न :
Namo Shetkari Yojana 5th Hafta 2024 या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचा हक्काचा मानव होण्याच्या समस्यामुळे त्यांची चिंता वाढले आहे त्यांचे स्टेटस डिलीट दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांमध्ये हप्ता मिळणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे कृषी विभाग स्वतःची दखल घेत असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली चिंता अजूनही दूर झाले नाही.
2024 रोजी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता एकत्रित जमा करण्यात आला होता यावेळी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चौथ्या खात्याचे पैसे जमा करण्यात आले होते मात्र अशा शेतकऱ्यांची संख्या कमी आहे सरकार पुढील काही दिवसांमध्ये पाचव्या हाताच्या वितरण करण्याची तयारी करत असल्याचेही सांगण्यात येत आहे.