शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम खात्यामध्ये जमा; तुम्ही केवायसी केली का ? : Nuksan Bharpai 2024

Nuksan Bharpai 2024 : चालू वर्षांमध्ये फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांमध्ये नैसर्गिक संकट ओढून झालेल्या पिकांच्या नुकसानपोटी शासन स्तरावर अमरावती विभागातील 2 लाख 13 हजार 263 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे .यासाठी 382 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.यासंदर्भात दोन ऑगस्ट रोजी पारित झालेल्या शासन निर्णयात नमूद झाले आहे. की जानेवारी ते मे 2024 च्या कालावधीत राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये अवेळी पावसामुळे पिकांचे शेतकऱ्यांच्या भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते .

Nuksan Bharpai 2024

Nuksan Bharpai 2024 : कोणत्या जिल्ह्यात मिळणार किती नुकसान भरपाई ?

फेब्रुवारी महिन्यात अमरावती विभागातील हजार 644 तसेच अकोला मध्ये 1170 यवतमाळ मध्ये 1123 बुलढाणा मध्ये 27 240 तसेच वाशिम जिल्ह्यातील 241 शेतकरी यामुळे बाधित झालेले आहे भरपाई पोटी 141 कोटी 12 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत . मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये 1,115 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले . असून त्यांच्यासाठी 141 कोटींची मंजूर करण्यात आलेले आहेत .

Nuksan Bharpai 2024

5 ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा होण्यास सुरुवात….

Nuksan Bharpai 2024 : 5 ऑगस्ट पासून प्रत्यक्षात डीबीटी महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता करण्याचे प्रक्रिया सुरू झालेली आहे . तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात आलेली आहे . तसेच शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता तसेच पोटाचा प्रश्न सोडण्यास सोडवण्यासाठी मदत मिळावी पाच ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम .

शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेतून दिले जाते 100 टक्के अनुदान

Leave a Comment