Nuksan Bharpai 2024 राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे राज्यांमध्ये नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान विविध जिल्ह्यांमधील अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले राज्य सरकारने नुकसान प्रस्थ शेतकऱ्यांना दिलासा देणार शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केलेला आहे.
अतिवृष्टीपुर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकाचे नुकसान झाले असेल तर राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपामध्ये मदत दिली जाते राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 219 कोटी रुपये दिले आहेत.
Nuksan Bharpai 2024 नुकसानग्रस्त पिकांसाठी भरपाई :
Nuksan Bharpai 2024 तसेच जानेवारी ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे मात्र नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्त कडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता त्यानुसार राज्य सरकारने 360 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे.
कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजी नगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा-गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर कोकणमधील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश यामध्ये आहे.
शेतकऱ्यांना बागायतीचे राहते आणि बहुवार्षिक पिकासाठी तिने चर्चा मर्यादेमध्ये अनुदान दिले जात आहे याच वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेश शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहेत. Nuksan Bharpai 2024