Nuksan Bharpai 2024 राज्यात 2022 मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते या पार्श्वभूमी वरती राज्य शासनाने विभागीय आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार 100500 कोटी रुपये जिल्हा नुसार वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली होती आणि या जिल्ह्यांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांची डीबीटी प्रणालीद्वारे माहिती घ्यावी अशा सूचना दिल्या होत्या.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी वाशिम, अमरावती, परभणी आणि अहमदनगर यांच्याकडून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती दिनांक १० सप्टेंबर रोजी या निधी वितरणाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
Nuksan Bharpai 2024 शासन निर्णयानुसार परभणी अमरावती वाशिम अहमदनगर या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांना 2022 चे सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना 61 कोटी 16 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यास मंजुरी देण्यात आले आहे हे अनुदान फक्त 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.