Nuksan Bharpai 2024 : राज्यामध्ये जून आणि 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसान भरपाई तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी दोनशे सदतीस कोटी सात लाख 13 हजार इतका निधी वितरित करण्यात मंजुरी देण्यात आलेले आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल अशी माहिती मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेले आहे.
कोणाला दिली जाणार शेती पिकांच्या नुकसान पोटी मदत ?
- मंत्री श्री पाटील यांनी सांगितले की जून ते ऑगस्ट 2024 च्या या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे निधी मागणीचे प्रस्ताव शासनाने प्राप्त केले आहेत .
- त्यानुसार शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता 237 कोटी सात लाख 13 हजार इतका निधी वितरित करण्यास मंजूर देण्यात आलेले आहे मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.Nuksan Bharpai 2024
- की अतिवृष्टी व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेत शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
- तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्यता बाबींकरिता विहित दराने मदत देण्यात येते केंद्र शासनाने विहित केलेल्या नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे .
- समुद्राची उधान वाकस्मित आग या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले असून सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित केलेले आहे.Nuksan Bharpai 2024
कोणत्या भागात किती निधी वितरण करण्यात येणार आहे ?
यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील 5772.42 लक्ष’ वर्धा जिल्ह्यासाठी 3691 000 लक्ष,, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 7429.22 लक्ष ,नागपूर जिल्ह्यासाठी १८३६. 56 लक्ष ,पुणे जिल्ह्यासाठी 458.71 लक्ष, सातारा जिल्ह्यासाठी 84.86 लक्ष ,सांगली जिल्ह्यासाठी 1113.25 अमरावती जिल्ह्यासाठी 51.01 लक्ष ,अकोला जिल्ह्यासाठी 1290.17 लक्ष यवतमाळ जिल्ह्यासाठी 547.96 लक्ष बुलढाणा जिल्ह्यासाठी तेरा पाच आठ लक्ष आणि वाशिम जिल्ह्यासाठी 72.55 लक्ष, अशा 237 कोटी सात लाख 13 हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.Nuksan Bharpai 2024
लाडकी बहीण योजनेतून महिलांना एकूण किती हप्ते मिळणार ? वाचा संपूर्ण माहिती
2024 नुकसान भरपाई शासन निर्णय पहा : क्लिक करा