Nuksan Bharpai 2024 : राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्याचा तडाका लावला आहे .यामध्ये अनुदान वाटप नुकसान भरपाई वाटप आणि योजनाच्या अंमलबजावणीसाठी प्रचार प्रसिद्धीसाठी निधींची तरतूद करण्यात येत आहे. यावर्षीच्या जुलै व ऑगस्ट दोन महिन्यात मुसळधार पाऊस झालेल्या शेतीकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने निधी मंजूर केलेला आहे.
Nuksan Bharpai 2024 शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत….
- महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने घोषित केलेले आहे राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे .
- या निर्णयामुळे विदर्भाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले होते .Nuksan Bharpai 2024
- आता त्यांना या वाढीमध्ये तिच्या रूपाने थोडीशी दिलासादायक बातमी मिळालेली आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी हे मदत देण्यात येणार आहे .
- ही मदत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोणत्या पिकांच्या नुकसानीसाठी आणि किती शेतकऱ्यांना मिळणाऱ्या याचे अधिकृत माहिती अध्यक्ष समोर आलेले नाही .
- पण निवडणुकीच्या तोंडावर आणि दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.Nuksan Bharpai 2024
शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे ?
- शेतकऱ्यांसाठी यंदा मान्सूनच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावली पण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये खरीपातील पिकांचे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने 138 कोटी 55 लाख 38 हजार रुपयांचे वितरण करण्यास मंजुरी दिलेली आहे.
- पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या तीन हेक्टरच्या मर्यादेत या अनुदानाचे वाटप करण्यात येणार असून डीबीटी प्रणाली द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे .
- त्यामुळे यावर्षीच्या पावसामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट मदतीचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्रात या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता !! जाणून घ्या संपूर्ण माहिती