90 दिवसासाठी सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करण्यास मान्यता : Soyabean kharedi 2024
Soyabean kharedi 2024 कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठ पुराव्याला यश मिळाले असून केंद्र सरकार द्वारे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणि उडीद ही दोन पिके … Read more