आधार कार्ड बँक खात्याला लिंक असलेल्या महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे , पहा संपूर्ण माहिती : Ladki Bahin Adhar Link 2024
Ladki Bahin Adhar Link 2024 महाराष्ट्र राज्यामधील महिलांसाठी महत्त्वाची योजना असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले आहेत या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत आणि राखी पौर्णिमेच्या निमित्ताने या महिन्यामध्ये शासनाने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी एकूण तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा केले … Read more