शेतकऱ्यांना मोठा दिलासा !! बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली ; पहा काय आहेत कापसाचे आजचे बाजार भाव : Kapus Bajarbhav 2024
Kapus Bajarbhav 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कापसाला किती बाजार भाव मिळाला आहे आणि कापसाची किती क्विंटल आवक झाली आहे याबद्दल सर्व सहित माहिती आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूया. नंदुरबार बाजार समितीमध्ये 50 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 6400 … Read more