राज्यातील या जिल्ह्यांमध्ये 1 ते 5 सप्टेंबर मुसळधार पावसाचा इशारा ; वाचा सविस्तर माहिती : Panjabrao Dakh Havaman Andaj 2024

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डोके यांनी अगोदर दिला होता त्यांच्या अंदाजानुसार राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून आता त्यांनी एक नवा हवामान अंदाज वर्तवलेला आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर कमी होईल आणि कडक ऊन पडेल आणि दुपारनंतर काही भागांमध्ये बदलत्या वातावरणामुळे पाऊस होण्याची शक्यता देखील पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे.30 ऑगस्टपर्यंत राज्यांमध्ये बदलत्या भागांमध्ये पाऊस होईल परंतु तो जो कमी असण्याची शक्यता आहे .

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 1 ते 5 सप्टेंबर पर्यंत पावसाचा इशारा :

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 शेतकऱ्यांसाठी पंजाबराव यांच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे पूर्ण करावीत आणि 31 ऑगस्ट नंतर राज्यात हवामानामध्ये बदल होणार असून एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे काही भागांमध्ये हा पाऊस सहा सप्टेंबर पर्यंत देखील सुरू राहू शकतो.

पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया जळगाव आणि नाशिक यासारख्या जिल्ह्यांमध्ये मोठा पावसाची शक्यता वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्र मध्ये दोन ते चार सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर कमी होईल परंतु हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असणार आहे.

मुंबई आणि कोकण मध्ये पावसाचा जोर कायम राहील जायकवाडी धरण पाच सप्टेंबर पर्यंत ७८ टक्के भरले जाईल असा विश्वास पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे सध्या हे धरण 56 टक्के भरले आहे आणि पुढील महिन्यांमध्ये पाण्याची आवक वाढून हे धरण अधिक भरणार आहे.

आता मिळणार दिवसाही अखंडित वीज

Leave a Comment