राज्यात पुन्हा या तारखेला पाऊस घेणार विश्रांती , पहा काय आहे हवामान अंदाज : Panjabrav Dakh Havaman Andaj 2024

Panjabrav Dakh Havaman Andaj 2024 राज्यामध्ये पावसाची स्थिती पुन्हा एकदा सुधारत आहे आणि आगामी काही दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता असणार आहे . भारतीय हवामान खात्याने 25 तारखेपासून पावसाची तीव्रता वाढणार असा इशारा दिलेला आहे पंजाबराव डक यांनी सुद्धा 27 ऑगस्ट पर्यंत पावसाच्या अंदाज याची माहिती दिली आहे.

गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू होता राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झालेली आहे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता मात्र त्यानंतर पावसामध्ये काही काळ विश्रांती होती ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली की गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये मोठा पावसाचा खंड पडला होता त्यामुळे यावर्षीही अशाच स्थितीचा भय सर्वांना सतावत होता.

Panjabrav Dakh Havaman Andaj 2024 पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज :

सध्या राज्यामध्ये पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे भारतीय हवामान खात्याने 25 तारखेपासून पावसाची तीव्रता वाढणार असल्याची माहिती दिलेली आहे पंजाबराव यांनी देखील 27 ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता वर्तवलेली आहे काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त राहील विशेषतः कोकण अहमदनगर बीड वैजापूर पैठण आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये.

28 तारखेनंतर म्हणजेच 28 आणि 29 तारखेला राज्यामध्ये हवामान कोरडे राहण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत यानंतर पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता दिली जात आहे त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.

Panjabrav Dakh Havaman Andaj 2024 दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु यावर्षी यांनी चा प्रभाव कमी झाल्यामुळे मान्सून कालावधीमध्ये चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे.

कधी होणार पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता खात्यात जमा ?

Leave a Comment