Papai Lagavad 2024सुधारित पपई लागवड कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण आपल्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हीही शेतकरी असाल आणि तुम्हालाही पपईची लागवड करायची असेल तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Papai Lagavad 2024 पपई लागवड संपूर्ण माहिती :
भारतामध्ये पपईची लागवड महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार आसाम पश्चिम बंगाल मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पपईच्या पिकांपासून उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये जळगाव नंदुरबार अमरावती जालना नाशिक धुळे अहमदनगर पुणे सोलापूर व सातारा या जिल्ह्यांमध्ये पपईची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते.. कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये चांगले व उत्तम प्रकारचे पपई पिकाचे उत्पन्न या पिकांमधून जास्त प्रमाणात मिळते. त्यामुळे पपई पिकाचा उपयोग फळ म्हणून खाण्यासाठी वापरण्यात येणारे जाम, जेली व टूटीफ्रूटी, इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी तर पपईच्या पेपर पासून औषधे चिंगम मोठ्या प्रमाणात तयार करता येते.
पपई खाण्याचे फायदे काय आहेत ?
Papai Lagavad 2024 पपई हे फळ शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असे फळ आहे. पपई मुळे व्यक्तींच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे कोणताही आजार होण्यापासून किंवा आजार झाल्यावर त्यापासून लवकरात लवकर बरे होण्यास मोठ्या प्रमाणात हे फळ मदत करते.
लागवडीसाठी आवश्यक गोष्टी काय आहेत ?
Papai Lagavad 2024 पपई पिकाचे लागवड करत असताना जमीन सुपीक मध्यम काळी रेती मिश्रित पोयटा जमीन पपई पिकांची लागवड करताना अशा प्रकारची जमीन असणे आवश्यक असते जेणेकरून पपईचे पीक मोठ्या प्रमाणात व चांगल्या प्रकारे या जमिनीमध्ये येण्यास मदत होते. कायमस्वरूपी पाणी साठू नये अशी जमीन मध्यम रेती मिश्रण असल्यामुळे पाणी साठवण्याची पात्रता वाढवण्याकरिता योग्य कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक असते. अशा प्रकारची जमीन आणि पाणी न साठवून दिल्यामुळे पपईचे पीक जास्त प्रमाणात तसेच उत्तम प्रकारे वाढण्यास मदत होणार आहे.
पपई फळ पिकाला यशस्वीरित्या उत्पादनासाठी सरासरी 15 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता निर्माण होते. पपई फळ पिकाला साधारणपणे 15 ते 30° c तापमान योग्य प्रकारे मानवते. पपई पिकासाठी जास्तीत जास्त तापमान हे 44° c तर किमान तापमान हे दहा अंश सेल्सिअस पर्यंत सहनशीलता असणे गरजेचे असते. परंतु यापेक्षा जास्त तापमाना असल्यास पपई फळ पिकाला फळे येताना मोठ्या प्रमाणात या पिकांना त्रास होतो. त्यामुळे पपई पीक उष्णकटिबंधात वाढले गेले तर अत्यंत सोयीचे व हे पीक मोठ्या प्रमाणात जास्त उत्पादन देणारे ठरणार आहे.
पपई लागवड कधी करावी ?
पपई फळ पिकाची लागवड वर्षभर मुख्यतः जून जुलै, सप्टेंबर ऑक्टोबर, आणि जानेवारी ते फेब्रुवारी या तीन हंगामामध्ये आता येऊ शकते.महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पपई फळ पिकाची लागवड जून ते ऑक्टोबर या महिन्यात पर्यंत मोठ्या प्रमाणात केली जाते.
पपई लागवड कशी करावी ?
पपई फळपिकांचे बियाणांपासून मोठ्या प्रमाणामध्ये रोपे तयार केली जातात. एक हेक्टर क्षेत्रासाठी पपई फळ पिकाची लागवड करण्याकरिता 250 ते 300 ग्रॅम बियाण्यांपासून मोठ्या प्रमाणात रोपवाटिका तयार करावी लागते. पपई फळ पिकांची जात विलिंग्डन आणि जास्त बियाणे मात्रांची आवश्यकता तयार करण्यासाठी असतात. जर पपई फळपिकांची जाती उभयलिंगी असेल तर कमी बियाणांची मात्रा रोपवाटिका तयार करण्यासाठी आवश्यक असते. परंतु पपई फळपिकाच्या स्त्रीलिंगी जातीमध्ये झाडांमध्ये 50% नर झाडांची आवश्यकता टेबल ते अशावेळी वेळेमध्ये फुलोरा अवस्थेमध्ये असताना अतिरिक्त नराचे झाड उपटून टाकावे लागते म्हणून अशा ठिकाणी दोन ते तीन रोपांची लागण करणे आवश्यक असते.Papai Lagavad 2024
पपई रोपवाटिका कशी करावी ?
Papai Lagavad 2024 यामध्ये आपण आज पपई फळपिकाची रोपवाटिका कशी तयार करावी याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पपई फळ पिकाची रोपवाटिका मध्यम प्रकारात आहे तयार करण्यासाठी पाच किलो कोकोपीट + 2.5 किलो पोयटा माती + पूर्णपणे कुजलेले शेणखत 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा +100ग्रॅम . 19 :19 :19 खत या प्रमाणामध्ये एकजीव करून दे ट्रे किंवा पॉलिथिन बॅगमध्ये भरून ठेवणे आवश्यक आहे तसेच या माध्यमांमध्ये बिया 1.5 सीएम खोली वरती आवश्यक असते बियाणे टाकल्यानंतर यामध्ये अलगद झाकून व झारीच्या साहाय्याने त्यांना पाणी द्यावे लागते. तसेच रोपे शेडनेट मध्ये ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
शेतकऱ्यांना नवीन द्राक्ष बाग लागवडीचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण माहिती
पपई लागवड पद्धत :
पपई लागवड करण्याआधी जमिनीची उभे आडवे अशा प्रकारे नांगरणी करणे आवश्यक असते. यानंतर कुळवाने वखर काळे देऊन ढेकळे फोडून घ्यावे लागतात जमीन सुद्धा सपाट करून घ्यावे लागते.पपई फळ पिकाची लागवड 2.5 x2.5 किंवा 2.25 x 2.25 मीटर अंतरावरती करणे गरजेचे असते. पपई फळ पिकाची लागवड करण्यासाठी दीड ते दोन महिन्यांची रोपे वापरावे लागतात.पपईच्या बागेसाठी खत व्यवस्थापनज्या जमिनीमध्ये पपई फळ पिकाची लागवड करायची आहे अशा जमिनीचे उभी आडवी अशा प्रकारे नांगरणी करावी लागते प्रति हेक्टरी 20 टन कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत मिसळून सगळीकडे घालावे लागते. लागवडीनंतर सर्व झाडांना खालील प्रमाणे खत व्यवस्थापन करणे आवश्यक असते. पपई लागवड झाडांना खत आवश्यक असते.
पपई पिकाच्या जाती :
Papai Lagavad 2024 पपई फळ पिकाची लागवड करण्यासाठी विविध जातींची लागवड केली जाते या पपई फळ पिकांच्या साठी खालील प्रमाणे आहेत
- पपई सिलेक्शन क्रमांक 1,2,3,5
- पुसा जायंट
- को – 7
- डिलिशियस
- वॉशिंग्टनFAQ
- कुर्ग मधु बिंदू
- पुसा टेनिस
- सोलो
- तैवान 786
- रेड लेडी
- रांची
- सनराइज सोलो
- पुसा नर हा
- को – 1,2
फळबाग योजनेअंतर्गत पपई लागवडीसाठी अर्ज करा :
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51AD8FABF0B538FA508
पपई पिकाचे बाजार भाव :
Papai Lagavad 2024 पपई फळ पिकाचे बाजारभाव दररोज वाढतात आणि कमी होत असतात त्यामुळे आपल्याजवळ बाजार मंडईत जाऊन याबद्दल पपई बाजार भाव बद्दल माहिती घेऊ शकता. तसेच पपई फळ पिकाचे बाजार भाव जिल्हा व राज्य बदलत राहत असतात
पपई फळ पिकाची लागवड कशी करावी याबद्दल खालील व्हिडिओ पहा : Video Credit Prabhudeva GR & Sheti Yojana
FAQ
पपई फळ पिकांच्या जाती कोणत्या आहेत ?
- पपई सिलेक्शन क्रमांक 1,2,3,5
- पुसा जायंट
- को – 7
- डिलिशियस
- वॉशिंग्टनFAQ
- कुर्ग मधु बिंदू
- पुसा टेनिस
- सोलो
- तैवान 786
- रेड लेडी
- रांची
- सनराइज सोलो
- पुसा नर हा
- को – 1,2
पपई फळ पिकांची लागवड कशी करावी ?
पपई फळ पिकाची लागवड करण्याकरिता 250 ते 300 ग्रॅम बियाण्यांपासून मोठ्या प्रमाणात रोपवाटिका तयार करावी लागते
पपई लागवड कधी करावी ?
पपई फळ पिकाची लागवड वर्षभर मुख्यतः जून जुलै, सप्टेंबर ऑक्टोबर, आणि जानेवारी ते फेब्रुवारी या तीन हंगामामध्ये आता येऊ शकते.महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पपई फळ पिकाची लागवड जून ते ऑक्टोबर या महिन्यात पर्यंत मोठ्या प्रमाणात केली जाते.