paus andaj jully 2024 : महाराष्ट्र मान्सून दाखल झालेला आहे मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यात भागामध्ये पावसाने आता ब्रेक घेतलेला आहे याच दरम्यान कोकणासह मुंबई पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत .
paus andaj jully 2024 कोणत्या भागात पडेल जोरदार पाऊस ?
paus andaj jully 2024 चक्रकार पाऱ्यांची स्थिती सध्या ईशान्य अरबी समुद्राला घेऊन सौराष्ट्रापर्यंत असून बंगालच्या उपसागरापर्यंत पश्चिम मध्ये भागात सक्रिय होणार आहे परिणामी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवसात हलक्या पावसाची शक्यता आहे . हाच 19 जून ते 21 जून पर्यंत महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता असून आज पुणे सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितलेले आहे . उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सदिंच्या पावसाची शक्यता असून ढगाळ वातावरण राहणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख केयस वसईकर यांनी सांगितले आहे .
कोणकोणत्या जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट ?
paus andaj jully 2024 संपूर्ण विभागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे यावेळी वाऱ्यांचा वेग 45 ते 50 किलोमीटर प्रतितास राहणार असून विजांचा कडकडाट पाऊस राहण्याची शक्यता आहे . अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली,, गोंदिया नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ तसेच कोकण पश्चिम महाराष्ट्रातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोक वाढून असून या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे .
राज्यात मान्सून हवेली पुढे सरकत असून पावसाची पूरक ती निर्माण होत आहे यापासून भूमीवर मुसळधार पाऊस देखील होऊन गेला तसेच हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे या पार्श्वभूमीवर राज्यात आज जोरदार पाऊस असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे . paus andaj jully 2024
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता..
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विभाग मध्ये पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवसात पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे व साताऱ्यामध्ये मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी चार दिवस कोल्हापूरला 22 जूनला घाट विभागात ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे . तसेच उर्वरित जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पाहू शकते शक्यता कमी वर ठेवलेली आहे मराठवाड्यात आज हिंगोली व नांदेड मध्ये तुरळक ठिकाणी मेकर चना व विजांचा कडकडाट तसेच वादळी वारासह पावसाची शक्यता आहे . काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे .
paus andaj jully 2024 पुढील 24 तासात मुंबईत आकाश निरग्र राहील आणि विदर्भ मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेले आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पश्चिम भागातील किनारपट्टी चा भाग वगळता अनेक जिल्ह्यात कमाल तापमान 40°c पेक्षा जास्त नोंदवले गेले .
कशी सुरू आहे मान्सूनची वाटचाल ?
paus andaj jully 2024 मान्सून मध्यवर्ती समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये कर्नाटकचा उर्वरित भाग दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग आणि तेलंगणा तसेच किनारपट्टीचा काही भाग छत्तीसगड पोलिसांचा काही भाग पश्चिम बंगालचा आणखी काही भाग पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थितीत निर्माण झाले आहे पुढील तीन-चार दिवसात या मार्गाने मान्सून पुढे जाईल . पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झालेला आहे गुरुवारी सकाळपासून राज्यात विविध भागात पाऊस आला सुरुवात झालेली आहे आता कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा दिलेला आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवडल्यानंतर ओडिषा आणि छत्तीसगड परिसरावर समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकारवादी वाहत आहेत या प्रणालीमध्ये प्रदेशाकडे सरकण्याची आवश्यकता आहे . मान्सूनचा आज असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला असून काही भागात मान्सून सक्रिय आहे तसेच महाराष्ट्र मध्य भागात पूर्व पश्चिम वारांचे जोडक्षेत्र तयार झालेले आहेत राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने गुरुवारी मान्सून पाऊस पडण्यासाठी ढगाळ हवामानाची उन्हाचा चटका कमी झाला आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे मराठवाड्यात आणि विदर्भातील काही जिल्ह्यात विधानसह पावसाची शक्यता आहे .
कोकण किनारपट्टी भागात किती पडेल पाऊस ?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झालेले आहे आणि नैऋत्य आणि पश्चिम मध्यवर्ती समुद्राच्या काही भागांमध्ये वादळी महाराष्ट्र संभावना असून वाऱ्याचा वेग 45 ते 55 किलोमीटर 600 65 किलोमीटर प्रति तास पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे किनाऱ्याजवळ राहणाऱ्या मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे . आज राज्यात त्या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने कोकण मध्ये महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा दिलेला आहे .
- paus andaj jully 2024 पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार सातारा जिल्हा मध्ये पावसाचा हॅलो आहे उर्वरित जिल्ह्यांना हलक्या व मध्यम स्वरूपांची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दरम्यान राज्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे काल मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि परिसरात पावसाळा सुरुवात झाली . शेजारच्या दिंडोरी त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यात पावसाने काही ठिकाणी हजेरी लावलेली आहे . दिंडोरी तालुक्यातील मोहाडी कोराटे परिसरात काल श्रीकृष्ण जन्माच्या उत्सवानंतर लगेचच पावसाने हजेरी लावली ची माहिती तेथील शेतकऱ्यांनी दिलेली आहे . रात्री बारानंतर आलेल्या पाऊस सुमारे दोन तास पडत राहिलेला होता दरम्यान नाशिक शहरात हा सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे . छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला असून वैजापूर कन्नड सोयगाव पैठण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला . शहरात असं का पासून पावसाची भुरभुर सुरू राहणार आहे .
हवामान अंदाजासाठी IMD ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://www.imdpune.gov.in/
हवामानाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा . : vedio credit : abp maza
FAQ :
हवामान विभागाने पावसाचा अंदाज किती वर्तवला आहे?
पाच दिवसात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे असे हवामान विभागाने वर्तवलेला आहे .
महाराष्ट्र राज्यात तुफान पावसाची शक्यता कधीपर्यंत सांगितलेले आहे ?
19 जून ते 21 जून पर्यंत महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता सांगितलेली आहे .