Pik Vima Bharpai 2024 2023 मधील खरीप हंगामामध्ये पिकांचा विमा उतरवणाऱ्या जिल्ह्यामधील चार लाख 38 हजार दोनशे तीन शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या 3 लाख 64 हजार 799 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन टप्प्यात एकूण 370 कोटी 85 लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे.
गेल्या खरीप हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आणि पिक विमा घडलेल्या जिल्ह्यामधील 30000 300 400 शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून 25% अग्रीम 330 कोटी रुपये देण्यात आले होते काही शेतकऱ्यांचे पीक पडताळणी पूर्ण झाली नव्हती.
Pik Vima Bharpai 2024 त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे प्राप्त तक्रारींची दखल घेऊन स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून वैयक्तिक तक्रारदारांना मे आणि जून महिन्यामध्ये दुसरा टप्पा वितरित करण्यात आला आणि अंतिम पीक कापणी प्रयोग उत्पन्नावर आधारित निकषांत द्वारे शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये गेल्या आठवड्यात 364 शेतकऱ्यांना 40.0 टक्के कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये गेल्या खरीप हंगामासाठी एकूण 4 लाख 38 हजार दोनशे तीन शेतकऱ्यांनी आपल्या विमा उतरवला होता यापैकी 83 पॉईंट 24 टक्के म्हणजे तीन लाख 64 हजार 799 शेतकऱ्यांना पीक विम्याची 370 पॉइंट 85 कोटी नुकसान भरपाई मिळाली आहे उर्वरित 734004 शेतकरी परंतु या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरले आहेत. Pik Vima Bharpai 2024
Pik Vima Bharpai 2024 सोयगाव – वैजापूर तालुका आघाडीवर :
गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यामधून वैजापूर तालुक्यातील 8215 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता यापैकी 98.8 टक्के म्हणजेच 81 हजार 164 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा पोटी 105.5 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत सोयगाव तालुक्यामध्ये 20 हजार 857 शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवला होता यापैकी 2078 म्हणजेच 99.6 टक्के शेतकऱ्यांना 31.14 कोटी रुपये मिळाले आहेत.
फुलंब्री तालुक्याला सर्वात कमी लाभ :
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा सर्वात कमी लाभ मिळाला आहे
- तालुक्यामध्ये पिक विमा काढलेल्या 36,367 शेतकऱ्यांपैकी फक्त 52.3 शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. Pik Vima Bharpai 2024