Pik Vima Nukasan 2024 विदर्भासह मराठवाड्यामध्ये पावसाने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024- 25 मधील विमा धारक शेतकऱ्यांचे पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून नुकसान झाले असले तर 72 तासाच्या आत कळवणे बंधनकारक आहे यासाठी काय करायचे विमा कंपनीला कशी तक्रार करायची ऑनलाईन अर्ज कसा करायचा शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत नुकसान झाल्याचे विमा कंपन्यांना सांगणे आवश्यक आहे यासाठी ऑनलाईन तक्रार कशी करावी ? त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Pik Vima Nukasan 2024 विमा कंपनीला तक्रार कशी करावी ?
- सर्वप्रथम प्ले स्टोर वरून क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड करायचे आहे
- यानंतर कंटिन्यूअस गेस्ट हा पर्याय निवडावा
- यामध्ये पीक नुकसान हा पर्याय निव आयडी मिळेल यावर तुम्हाला विमा मिळतो त्यामुळे हा नंबर जपून ठेवावाडावा
- यामध्ये पीक नुकसानाची पूर्वसूचना या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- तुमचा मोबाईल नंबर टाकावा यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकावा
- पुढील टप्प्यांमध्ये हंगाम खरीप वर्ष 2024 योजना आणि राज्य निवडा
- नोंदणीचा स्त्रोत सीएससी निवडा यामध्ये पावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाका
- ज्या गट क्रमांक मधील पिकाची तक्रार तुम्हाला करायची असेल किंवा स्वतंत्र तक्रार करायची असेल तर तो अर्ज निवडून तक्रार करावी
- कशामुळे नुकसान झाले ? याचा तपशील भरा पिकांचा फोटो काढून सबमिट करावा
- यानंतर तक्रार यशस्वी रित्या नोंद केली असल्याची खात्री देणारा आयडी मिळाली यावर तुम्हाला पिक विमा मिळतो त्यामुळे हा नंबर जपून ठेवावा. Pik Vima Nukasan 2024
प्रधानमंत्री पिक विमा वेबसाईट वरून करता येईल तक्रार :
Pik Vima Nukasan 2024 पिक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्हाला पीक विम्याच्या नुकसान ची तक्रार करावी लागेल यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या संकेतस्थळावर चा यानंतर त्यावर ते रिपोर्ट क्रॉप लॉस वर क्लिक करून इन्शुरन्स कंपनीमध्ये तुमच्या पिकांचा विमा काढला आहे ती कंपनी निवडून त्यामध्ये आपले सर्व तपशील भरा यानंतर नुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर मिळणारा नंबर सेव करा.