शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! पिक विमा साठी १९२७ कोटी मंजूर; पहा जिल्हा नुसार अनुदान : Pik Vima Yojana 2024

Pik Vima Yojana 2024 : मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांची प्रलंबित नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे येणाऱ्या काही दिवसातच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल प्रलंबित नुकसान भरपाई पोटी राज्य सरकारने निधी मंजूर केलेला आहे खरीप हंगाम 2023 मधील झालेल्या आधीच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता दिलेली होती तसेच नाशिक जळगाव सह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी १९२७ कोटी रुपये लवकरच मिळतील.

 Pik Vima Yojana 2024

Pik Vima Yojana 2024 काय आहे पिक विमा योजना ?

शेती करणे हा एक व्यवसाय आहे. तसेच कधी ओलावा दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस पडतो .अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी पिकांचे नुकसान होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो .त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून पिक विमा योजना राबवली जाते. यामध्ये शेतकरी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचा विमा भरू शकतात या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येक पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते.

Pik Vima Yojana 2024

राज्य सरकारने नुकसान भरपाई साठी किती रुपये मंजूर केलेले आहेत ?

Pik Vima Yojana 2024 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकसान भरपाई साठी 1927 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. खरीप 2023 हंगामात एकूण साधारण 721 कोटी रुपये विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते म्हणजेच या ठिकाणी पिक विमा हप्त्याच्या 110 टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेले आहे. त्या ठिकाणी 110% पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते.

नुकसान भरपाई साठी कोणत्या जिल्ह्यात मिळणार किती रक्कम ?

Pik Vima Yojana 2024 : शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मध्ये नाशिक 656 कोटी, जळगाव 470 कोटी, अहमदनगर 713 कोटी, सोलापूर 2.66 कोटी, सातारा 27.73 कोटी व चंद्रपूर 58.90 कोटी असे मिळून 100927 ही रक्कम 30 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मंजूर केले असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह करावा .तसेच आर्थिक मदत देण्यासाठी नुकसान भरपाई देण्याचे ठरवलेले आहे.

आंबिया बहारमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाईची रक्कम !! पहा संपूर्ण माहिती

Leave a Comment