या जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये ; कृषी मंत्री यांची घोषणा : Pik Vima Yojana Hafta 2024

Pik Vima Yojana Hafta 2024 या जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे एकूण 853 कोटी रुपये तारीख जाहीर कृषी मंत्री यांची मोठी घोषणा नाशिक जिल्ह्यामधील सहा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Pik Vima Yojana Hafta 2024

गेल्या वर्षाच्या खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 1953 कोटी रुपये पिक विमा रक्कम बँक खात्यामध्ये जमा होणार आहे 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाचे उत्पन्नामध्ये आलेली घट या आधारे आलेली 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित आहे.

Pik Vima Yojana Hafta 2024 कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा :

  • या निर्णयाची घोषणा नाशिक जिल्ह्यामधील एका कार्यक्रमांमध्ये करण्यात आली आहे
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचे दौरावरती आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठीही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे
  • गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये पिक विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात पाच लाख 88 हजार विमा :

Pik Vima Yojana Hafta 2024 कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना वेळेवर ती पूर्ण करण्यासाठी विमा कंपनीच्या राज्यप्रमुखांशी संपर्क साधला त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे नाशिक जिल्ह्यामधील जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट 2024 पूर्वी ही विमा रक्कम मिळणार आहे.

यासोबतच गेल्यावर्षी स्थानिक आपत्ती आणि काढणीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना 25 कोटी 89 लाख रुपये मंजूर झाले होते, त्याची वाटप प्रक्रिया सुरू आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांचे आर्थिक स्थैर्य कायम राहणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणारे लाभ :

  • शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना म्हणजे त्यांना आपत्तीमधून सावरण्यासाठी मोठा आधार
  • गेल्या काही वर्षापासून पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले
  • या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते
  • या योजनेमध्ये सहभागी झालेले शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईसाठी विमा रक्कम दिली जाते जी त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यास मदत करते. Pik Vima Yojana Hafta 2024

नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता जमा होणार ?

Leave a Comment