प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी महाडीबीटी अंतर्गत अर्ज मागणी सुरू; असा करा अर्ज : Plastic Mulching Anudan Yojana 2024

Plastic Mulching Anudan Yojana 2024 राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग वनात आणि योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून फळझाडांना पालेभाज्या पिकांसाठी मल्चिंग म्हणून वापरण्यात येणारी प्लास्टिक फिल्म यावर अनुदान दिले जात आहे.

Plastic Mulching Anudan Yojana 2024

पिकामध्ये मल्चिंगचा वापर केल्यामुळे जमिनीमधील पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते पिकांमध्ये तणांची वाढ देखील ही त्यामानाने कमी होते त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग आपण झाडांच्या आणि पालेभाज्या असे पिक घेत असताना केला जातो जाणून घेऊ या योजनेविषयी सविस्तर माहिती पुण्यात.

किती अनुदान मिळते ?

  • Plastic Mulching Anudan Yojana 2024 अनुदान हे सर्वसाधारणपणे क्षेत्रासाठी प्रति हेक्टर रुपये 32,000 असून या खर्चाच्या 50 टक्के म्हणजे जास्तीत जास्त 16,000 रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते
  • जर डोंगराळ क्षेत्र असेल तर प्रति हेक्‍टर 368 रुपये मापदंड असणार आहे या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 184 रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादित साठी अनुदान दिले जाईल

योजनेसाठी कोण सहभागी होऊ शकते ?

  • शेतकरी
  • बचत गट
  • शेतकरी उत्पादक कंपनी
  • शेतकरी समूह
  • सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभागी होऊन अर्थसहाय्य घेऊ शकतात

कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • आधार संलग्न बँक खाते पासबुक
  • सातबारा उतारा
  • आठ अ प्रमाणपत्र

कोठे अर्ज करावा ?

या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा या योजनेची अधिक माहिती मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महाडीबीटीची ऑफिसर वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

महाडीबीटी च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली

Leave a Comment