पी एम किसान योजनेचा 18वा हप्ता कधी मिळणार ? PM Kisan 18th Hafta 2024

PM Kisan 18th Hafta 2024 भारत सरकार विविध योजनांद्वारे गरजू आणि पात्र लोकांना आर्थिक मदत देत असते. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी ₹2000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत 17 हप्ते वितरित करण्यात आले असून आता 18 व्या हफ्त्याची प्रतीक्षा सुरू आहे.

PM Kisan 18th Hafta 2024

18 व्या हप्त्याचे वितरण तारीख याबद्दल सरकारकडून स्पष्ट माहिती मिळाली नाही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती हप्त्याच्या तारखेचा उल्लेखही करण्यात आला नाही नियमानुसार प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने येतो त्यामुळे सतराव्या हप्त्याचे वितरण जून महिन्यामध्ये झाल्यामुळे 18 व्या हप्त्याचे वितरण ऑक्टोंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे.

दिवाळीपूर्वी हप्ता मिळण्याची शक्यता 18 व्या हप्त्याची तारीख ऑक्टोंबर मध्ये असेल तर दिवाळी आधी हफ्ता मिळण्याची शक्यता आहे . PM Kisan 18th Hafta 2024

PM Kisan 18th Hafta 2024 हप्ता मिळवण्यासाठी खालील गोष्टी करणे आवश्यक :

  • ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शब्दाचा लाभ मिळणार नाही
  • तुमच्या भूमीचा सत्यापन केलेले असणे आवश्यक आहे
  • आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असाल

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण

Leave a Comment