Pm Kisan Yojana 2024 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 17 हप्ते मिळालेले आहेत .प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा अठरावा हप्ता कधी मिळणार. याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र असताना देखील त्यांना लाभपासून वंचित राहावे लागते परंतु अठराव्या हप्ता झाला मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत.
प्रधानमंत्री किसान योजनेचा 18व्या हप्त्याची तारीख किती आहे ?
- प्रधानमंत्री किसान योजना अंतर्गत प्रत्येक हप्ता सुमारे चार महिन्यांच्या अंतरात येतो.
- जर आपण मागील म्हणजे सतराव्या त्याबद्दल बोललो तर जून महिन्यात रिलीज झाला होता .
- अशा परिस्थितीत पुढील म्हणजेच 18 व्या हप्त्याची ऑक्टोबर पर्यंत संपत आलेले आहे.
- त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता जारी केला जाऊ शकते असे मानले जात आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप ; पहा कोणत्या जिल्ह्यांचा समावेश
Pm Kisan Yojana 2024 : कोणत्या गोष्टी कराव्यात ?
- सक्रिय बँक खात्याशी तुमचा आधार लिंक करा.
- तुमचे केवायसी नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे ओटीपी आधारित पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित केवायसी साठी जवळच्या सीएससी केंद्राची संपर्क साधावा
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची पडताळणी करून घेणे तसेच तुम्हाला तुमचा हप्ता अडकू नये .
- असे वाटत असेल तर हे काम लवकरच पूर्ण करून घ्या आहे काम निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यास अठराव्या त्याचे लाभापासून वंचित राहावे लागेल . Pm Kisan Yojana 2024
- प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थी असेल तर एकेवायची करणे आवश्यक आहे शेतकरी केवायसी करणार नाहीत त्यांना हप्त्याच्या लाभ पासून वंचित रहावे लागेल.